Lagna Patrika In Marathi 2024 – मराठी लग्न पत्रिका

Lagna Patrika Marathi (मराठी लग्न पत्रिका): लग्न म्हणजे मुला मुलींचा आणि कुटुंबाचा एक आनंदाचा उत्सव सारखा असतो. प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये एक वेळा लग्न करावे लागते कारण आधुनिक काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो मी तुमचासाठी नवीन लग्न पत्रिका डिझाईन (Lagna Patrika Design) घेऊन आलो आहे.

Online Marathi Lagna Patrika

प्रिय मित्रानो, आजचा लेखात आपण नवीन लग्नाची पत्रिका डिझाइन बद्दल चर्चा करणात आहोत. आपल्या नातेवाईकांना आणि गावातील माणसांना लग्नामध्ये बोलावण्यासाठी लग्नाचे आमंत्रण [पत्रिका] देत असतो ही परंपरा खूप काळापासून चालत आलेली आणि परंतु आताच्या काळात सगड ऑनलाईन मोबाईल द्वारे सगड्यांना आमंत्रण देतो.

What is Marathi Lagna- लग्न म्हणजे काय?

Marathi Lagna: लग्न हे भारत समाजामध्ये पवित्र मानले जाते, प्रत्येक समाजात लग्न हे विविध पद्धतीने करतात. लग्न फक्त वधूवरांचे मिलन नाही तर लग्नामुळे दोन कुटुंब एकत्र येतात. लग्न करण्याअगोदर मुला मुलींचे गुण बघतात व त्यानुसार साखरपुडा, आणि लग्न ठरवतात. लग्न हा उत्सव जीवनात एकाच वेळी येतो त्यामुळे सर्वांचा जीवनातला खूप आनंदाचा दिवस ठरतो.

मराठी लग्न पत्रिका मजकूर डिझाइन

Free Online Marathi Invitation Cards
Lagn Patrika Banner 2024
Lagna Majakur banner
Lagn Majkur in Marathi
Lagna Majakur- Lagnachi Patrika Online Design
Lagnachi Patrika Desgin Idea
Navin Lagna Patrika Look
Marathi Lagn Patrika PDF
Lagnachi Patrika Design
Marathi Lagna Banner Design
Lagn Patrika- Majakur Design
New Lagna Patrika in Marathi
lagna patrika in marathi
Marathi Lagn Patrika 2024
Marathi Invite Lagna Patrika
Navin Lagna Patrika Download

Lagna Patrika Marathi – लग्न पत्रिका मराठी

Lagna Patrika Marathi : नमस्कार मित्रांनो, लग्न हे आयुष्यातून एकदा होते त्यासाठी मी तुमचासाठी खूप चांगल्या लग्न पत्रिका डिझाईन (Lagna Patrika Design) घेवून आलो आहे. लग्न हा खूप आनंदाचा क्षण आहे सर्वात अगोदर मुला/मुलीचे गुण मिलन बघितली जाते आणि त्याचावरून लग्नाची तारीख ठरवली जाते. महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या मुला मुलींचे लग्न असते तेव्हा Lagna Patrika चे निमंत्रण हे मराठी भाषेत छापवले जाते.

मुला मुलीचे लग्न बघायला आई वडिलांची खूप इच्छा असते, त्याच बरोबर आपल्या जवळच्या नातेवाईकांना सुद्धा खूप आनंद होतो कारण लग्नामध्ये सर्व नातेवाईक हजर असतात आणि हे लग्न 3 ते 4 दिवस असते त्यामुळे सर्व नातेवाईक एकमेकांना भेटतात आणि खूप काही आनंदाच्या गोष्टी करतात.

लग्नासाठी/शुभविवाह, साखरपुडा आणि इतर कोणत्याही आमंत्रण पत्रिका डीझाईन marathilagnapatrika.com या वेबसाईट मध्ये मिळणार आहेत. जर तुम्हाला तुमचा लग्नासाठी पत्रिका डीझाईन बनवून पाहिजे असेल तर मला सपंर्क करा.

How to Make Lagna Patrika Format in Marathi – मराठी लग्न पत्रिका मजकूर

लग्न पत्रिका तयार करण्यापूर्वी लग्न पत्रिका मजकूर तयार करावा लागतो. त्यानंतर लग्न पत्रिका डिझाईन निवडून त्यामध्ये सर्व माहिती टाकून लग्न स्वागत समारंभ पत्रिका प्रिंट करायला द्यायला लागतात. तर चला आपण लग्न पत्रिका मजकूर कसा तयार करायचा त्या बद्दल माहिती बघणार आहोत. मी खाली लग्न पत्रिकाचा मजकूर दिलेला आहे.

Marathi Lagna Patrika
Marathi Lagna Patrika

1. देवाचा फोटो आणि नाव

सर्वात अगोदर आपण देवाकडे लग्न आमंत्रण ठेवतो त्यामुळे सर्वात आधी श्रीगणेश देवाचे फोटो लग्न पत्रिकेमध्ये असेल.

Lagna Patrika Majakur
Lagna Patrika Majakur

2. नवरा-नवरींचे नावे/वधूवरांची नावे

त्या नंतर ज्या मुला मुलीचे लग्न असेल त्याचं नाव आणि आई वडिलांच सुद्धा आणि त्या नंतर नवरा किंवा नवरीचे असेल त्याचं नाव आणि आई-वडिलांच नाव. सर्व नातेवाईकांना वधूवरांची नावे माहिती नसतात त्यामुळे नाव टाकले जाते जेणेकरून सर्वांना नवरा-नवरीचे नाव माहिती पडेल.

Marathi Lagna Patrika Design
Marathi Lagna Patrika Design

3. शुभ विवाह

लग्न पत्रीकामध्ये तारीख आणि मुहूर्त बरोबर टाकावे कारण चुकीची माहिती टाकल्यास येणाऱ्या नातेवाईकांना अडचणी होवू शकतात त्यांमुळे लग्नाची तारीख आणि मुहूर्त बरोबर टाका.

Marathi Wedding Patrika
Marathi Wedding Patrika

4. आपले नम्र/कुटुंबांची नावे

लग्न आमंत्रण पत्रिकेमध्ये सर्व कुटुंबाची नावे आणि तुमचा नातेवाईकांची नावे टाकावीत. त्यामध्ये घरातील मुख्य सदस्याचे नाव टाका आणि त्या खाली बाकी तुमचा कुटुंबाची आणि नातेवाईकांची या प्रकारे नावे टाकून घ्यावीत.

5. विवाह स्थळ

विवाह स्थळ हे जिथे लग्न लावायचे असेल तो पत्ता टाकायचा आहे आणि तुमचा पत्ता मंडप मुहूर्त मध्ये टाका.

Lagna Patrika Format Marathi
Lagna Patrika Format Marathi

6. मंडप मुहूर्त

मंडप मुहूर्त मध्ये दिनांक, वार आणि आपल्या लग्नाचा पत्ता टाकावा. हि माहिती काळजीपूर्वक टाका कारण काही चुकी झाल्यास नुकसानभरपाई होवू शकते.

7. कार्यवाहक आणि व्यावस्थापक

व्यावस्थापक मध्ये तुमचा कुटुंब आणि नातेवाईक मुला मुलींचे नावे टाका आणि कार्यवाहक मध्ये गावकर्यांची नावे लग्न निमंत्रण मध्ये टाका.

8. लग्न समारंभ

लग्न समारंभ मध्ये वार आणि दिनांक टाकायची आहे त्यामध्ये बाकीची माहिती टाकू नका.

लग्नाची पत्रिका का बनवतात? – Lagn Patrika Invitation Card

मुला-मुलीचे लग्न ठरल्यास सर्वात अगोदर लग्न पत्रिका प्रिंट करावी लागतात कारण लग्न आमत्रण सर्व परिवाराला, नातेवाईकांना आणि इतर जवळच्या माणसांना लग्नाचे आमंत्रण द्यावे लागते.

Lagn Patrika Invitation Card
Lagn Patrika Invitation Card

लग्नाची तारीख ठरल्या नंतर कमीत कमी एक महिना अगोदर या सर्व कार्यक्रमाची सुरूवात करावी लागते आणि लग्न पत्रिका प्रिंट करून झाल्यास आपल्या सर्व नातेवाईकांचा आणि कुटुंबाच्या घरी जाऊन लग्नाचे आमंत्रण द्यायला लागते. सर्व नातेवाईकांना लग्नाची तारीख आणि इतर माहिती माहित असावी त्यासाठी लग्न पत्रिका तयार केली जाते.