Namkaran Invitation Message In Marathi – नामकरण सोहळा निमंत्रण मराठी संदेश
आपल्या बाळाच्या जन्मानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या बाळाचे नाव काय ठेवावे, ज्या दिवसी आपण बाळाचे नाव ठेवतो त्या दिवसाला नामकरण विधी असे सुद्धा म्हणतो. जर तुमचा घरी सुद्धा बाळाचे नामकरण कार्यक्रम ठेवायचा असेल तर तुम्हाला नातेवाईकांना बोलवण्यासाठी (Namkaran Invitation Message) नामकरण सोहळा निमंत्रण संदेश लागणार आहेत. तर हे संदेश तुम्हाला खाली देण्यात आलेले आहेत यांचा … Read more