Namkaran Invitation Message In Marathi – नामकरण सोहळा निमंत्रण मराठी संदेश

आपल्या बाळाच्या जन्मानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या बाळाचे नाव काय ठेवावे, ज्या दिवसी आपण बाळाचे नाव ठेवतो त्या दिवसाला नामकरण विधी असे सुद्धा म्हणतो. जर तुमचा घरी सुद्धा बाळाचे नामकरण कार्यक्रम ठेवायचा असेल तर तुम्हाला नातेवाईकांना बोलवण्यासाठी (Namkaran Invitation Message) नामकरण सोहळा निमंत्रण संदेश लागणार आहेत. तर हे संदेश तुम्हाला खाली देण्यात आलेले आहेत यांचा वापर करून तुमचा नातेवाईकांना नामकरण सोहळा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रण करू शकता.

Naming ceremony invitation marathi text

Namkaran Invitation Card In Marathi
Namkaran Invitation Card In Marathi

Namkaran Invitation Message In Marathi

ज्या दिवसी आपल्या बाळाचे जन्म होते त्या दिवसी आपण खूप आनंदात असतो परंतु आपल्या मनात काही शंका असतातच कारण आपल्याला बाळाचे नाव काय ठेवावे? बाळाचे नाव ठेवणे हे खूप कठीण असते त्यासाठी आपल्याला अगोदर पासूनच विचार करावा लागतो. बाळाचे नाव ठेवण्यासाठी आपण एक कार्यक्रम ठेवतो त्याला नामकरण विधी किंवा बारसं असे म्हणतो. नामकरण विधी साठी आपण सर्वाना निमंत्रण देतो निमंत्रण देण्यासाठी आपण बारसे निमंत्रण पत्रिका बनवतो त्यासाठी आपल्याला बाळा निमित्ताने एक संदेश द्यावा लागतो हा संदेश आपण पत्रिकेमध्ये लिहतो.

नामकरण सोहळा निमंत्रण मराठी संदेश

आपल्या लहान मुला मुलीचे नाव देण्यासाठी आपण सर्व नातेवाईकांना आणि इतर माणसांना आपल्या घरी निमंत्रण देण्यासाठी नामकरण सोहळा निमंत्रण संदेश वापरतो त्यासाठी आम्ही खाली खूप संदेश दिलेले आहेत जे तुम्हाला आवडतील त्यांचा उपयोग करा.

आपणा सर्वांच्या आर्शिवादाने
आमच्या घरी पुत्ररत्न प्राप्त झाले आहे,
तरी आपण सर्वांनी आमच्या बाळाच्या
बारशासाठी सहकुटुंब यावे ही विनंती..

दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
माझ्या मुलाचे नाव घेतल्याचा आनंद सामायिक करण्यासाठी आम्ही आपणास आमंत्रित करतो,
आम्ही तुम्हाला या परिवारासह या कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती करतो !

दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
ओठांवर हसू आणि गालांवर खळी,
आमच्याकडे उमलली आहे छोटीशी कळी,
तिच्या बारश्यासाठी सर्वांनी यायचं हं.

दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
आमच्या लाडक्या मुलीचा नामकरण सोहळा,
म्हणून आम्ही सोमवारी सकाळी एक लहान पार्टी आयोजित करत आहोत.
या आनंददायी प्रसंगी आपण यावे ही विनंती !

दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –

नामकरण सोहळा मजकूर मराठी

आई-बाबा म्हणतात लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात… 
मग अशा या गोंडस फुलाला आर्शीवाद द्यायला तुम्ही येणार ना …
मी वाट पाहतोय माझ्या बारश्याच्या दिवशी.

दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
कृष्णाचा यशोदेला लागला ध्यास तसाच होता आम्हालाही विश्वास… 
परमेश्वराची झाली कृपा आणि तो झाला आमचा श्वास..
आमच्या छकुल्याच्या नामकरणासाठी तुम्हाला आमंत्रण आहे खास.

दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
आईबाबांनी माझं बारसं करायचं ठरवलं आहे..
मला आर्शिवाद आणि प्रेम देण्यासाठी
सर्वांना आग्रहाचे आमंत्रण..
मी सर्वांची वाट पाहीन…
पण जास्त उशीर नाही करायचं हं.
नाहीतर मी झोपून जाईन..
याल तर गोड गोड पप्पी,
नाही आला तर मात्र कट्टी..

दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
आईबाबांनी माझं बारसं करायचं ठरवलं आहे..
मला आर्शिवाद आणि प्रेम देण्यासाठी
सर्वांना आग्रहाचे आमंत्रण..
मी सर्वांची वाट पाहीन…
पण जास्त उशीर नाही करायचं हं.
नाहीतर मी झोपून जाईन..
याल तर गोड गोड पप्पी,
नाही आला तर मात्र कट्टी..

दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –

Namkaran Invitation Card Online – बारसे निमंत्रण पत्रिका मराठी

जर तुमचा मुलीचे किंवा मुलाचे नामकरण कार्यक्रम आयोजित करायचे असेल तर तुम्हाला Namkaran Invitation Card बनवायला लागेल कारण तुमचा नातेवाईकांना आणि इतर लोकांना निमंत्रण देण्यासाठी हे कार्ड बनवायला लागते. बारसे निमंत्रण पत्रिका तुम्ही घरी बसून बनवू शकता तुम्हाला खाली बारसे निमंत्रण पत्रिका डिझाईन दिलेली आहे.

Namkaran invitation card online free

Leave a Comment