नामकरण सोहळा मजकूर मराठी | Namkaran Sohala Majkur in Marathi

नमस्कार, आज आपण नामकरण सोहळा मजकूर मराठी मध्ये कसा बनवायचा या बद्दल चर्चा करणार आहोत तर नामकरण सोहळा हा आपण तेव्हाच बनवतो जेव्हा आपल्या घरी बाळाचे जन्म झालेला असतो आणि त्या वेळी आपण बाळाचे नाव ठेवण्यासाठी आपण सर्वाना निमंत्रण देण्यासाठी नामकरण सोहळा पत्रिका बनवतो. इथे आपण Namkaran Sohala Manjkur मराठी मध्ये कसा असतो आणि ते कसा प्रकारे बनवायचे आहे त्या बद्दल माहिती खाली देण्यात आलेली आहे.

नामकरण सोहळा मजकूर मराठी (बारसे निमंत्रण) | Namkaran Sohala Majkur in Marathi

आपल्या घरी लहान मुलाचे किंवा मुलीचे जन्म झाल्यावर आपण बाळाला एक नाव देतो त्या दिवसी आपण सर्व नातेवाईकांना घरी बोलावून घेतो परंतु घरी बोलवण्यासाठी निमंत्रण पत्रिका द्यावी लागते. तर नामकरण सोहळा पत्रिका कसी बनवायची तर तुम्हाला नामकरण सोहळा मजकूर (Namkaran Sohala Majkur) खाली दिलेला आहे.

Namkaran Sohala Manjkur in Marathi
Namkaran Sohala Majkur in Marathi

नामकरण सोहळा पत्रिका कसी बनवायची ?

आपल्या बाळासाठी नामकरण सोहळा मजकूर कसा तयार करायचा आणि हे तुम्ही घरी बसून तयार करू शकता तर तुम्हाला खाली कसा प्रकारे नामकरण सोहळा पत्रिका बनवायची हे सांगितल आहे.

1. नामकरण सोहळा पत्रिका बनवतानी तुम्ही सर्वात आधी श्री गणेशाय नमः लिहायचे आहे आणि नंतर एक देवाचा फोटो लावायचा आहे.

2. त्याचा खाली तुम्ही तुमचा बाळाचा फोटो किंवा जर फोटो नसेल तर इंटरनेट वरून फोटो डाऊनलोड करू नामकरण सोहळा पत्रिका मध्ये लावा.

𝐍𝐚𝐦𝐤𝐚𝐫𝐚𝐧 𝐈𝐧𝐯𝐢𝐭𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐂𝐚𝐫𝐝 𝐢𝐧 𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢
𝐍𝐚𝐦𝐤𝐚𝐫𝐚𝐧 𝐈𝐧𝐯𝐢𝐭𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐂𝐚𝐫𝐝 𝐢𝐧 𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢

3. त्या नंतर स्नेह निमंत्रण हे टाका आणि तिथेच नामकरण समारंभ हे लिहायचे आहे.

4. नंतर तुम्ही एक निमंत्रण संदेश लिहा जर तुम्हाला नामकरण सोहळा निमंत्रण संदेश मराठी मध्ये लिहता येत नसेल तर तुमचा साठी आम्ही नवीन नामकरण सोहळा संदेश घेऊन आलो आहेत.

Barsa invitation card in Marathi
Barsa invitation card in Marathi

5. त्यानंतर हा कार्यक्रम कधी आहे तर त्यामध्ये वार, तारीख आणि वेळ हे टाकायचे आहे.

6. त्यानंतर खाली कार्यक्रमांचे स्थळ मध्ये तुमचा पत्ता टाका आणि आपले नम्र मध्ये बाळाचा आईचे आणि बाबाचे नाव लिहायचे आहे.

Marathi Naming Ceremony Namakaran
Marathi Naming Ceremony Namakaran

असा प्रकारे तुम्ही नामकरण सोहळा मजकूर पत्रिका घरी बनवू शकता. जर तुम्हाला हि पत्रिका तयार करतानी काही अडचणी आल्यास आमचा सोबत संपर्क करावा.

Leave a Comment