एखाद्या व्यक्तीचे निधन (मृतू) झाल्यावर त्या व्यक्तीला भावपूर्ण श्रद्धांजली दिल्या जातात आणि त्याचा मृतू नंतर 12 व्या दिवसी निधन झालेल्या व्यक्तीचे दिवसकार्य केले जातात तर त्या दिवसी आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली संदेश ची गरज पडते. तर इथे तुम्हाला 12 Va Divas Bhavpurna Shradhanjali in Marathi संदेश देण्यात आलेले आहेत या भावपूर्ण श्रद्धांजली संदेशांचा वापर करून निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजली द्या.
12 Va Divas Bhavpurna Shradhanjali in Marathi
आपल्या जवळची एखादी व्यक्तीचे निधन होते तेव्हा आपल्याला खूप दुख होते कारण ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये परत कधीच येणार नाही. निधन झालेल्या व्यक्तीचे 12 व्या दिवसी दिवस कार्य केले जातात त्या दिवसी आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली संदेशांची आवश्यकता पडते त्यासाठी आम्ही 12 Va Divas Bhavpurna Shradhanjali संदेश मराठी मध्ये घेऊन आलेलो आहेत. हे संदेश तुम्हाला खाली पाहायला मिळणार आहेत.
12 वा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी मध्ये
एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर आपण त्यांना त्यांचा आत्माला शांती मिळावी म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली संदेश देतो तर असाच ज्या व्यक्तीच निधन झालेले असेल आणि त्याचे 12 व्या दिवसी दिवसाकार्य असेल तेव्हा सुद्धा आपल्याला या संदेशांची गरज पडते तर हे संदेश खाली देण्यात आले आहेत.
तुमची आठवण सदैव आमच्या हृदयात राहील,
तुमचे स्थान कधीच भरून येणार नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली!
आयुष्याच्या या प्रवासात तुमचे
योगदान अमूल्य होते, तुमची
कमी सदैव जाणवेल.
भावपूर्ण श्रद्धांजली!
तुमची साथ आणि माया कायम आठवणीत राहील.
ईश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली!
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏻
त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
आज ….. आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली
तो हसरा चेहरा,
नाही कोणाला दुःखवले,
मनाचा तो भोळेपणा,
कधी नाही केला मोठेपणा,
उडुनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
सहवास जरी सुटला स्मृति सुगंध देत राहील,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.
भावपूर्ण श्रद्धांजली...
तुमच्या आठवणी म्हणजेच
आम्हाला दिलासा देणारा आधार आहे.
परमेश्वर तुमच्या आत्म्यास शांती लाभो.
भावपूर्ण श्रद्धांजली!
तुमचं हसणं, प्रेमळ बोलणं आणि
दिलेली शिकवण याचं स्मरण सदैव
आमचं मार्गदर्शन करेल.
तुमच्या आत्म्यास शांती मिळो.
भावपूर्ण श्रद्धांजली!
काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुमचे अचानक जाणे..
आजही घुमतो स्वर तुमचा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी..
भावपूर्ण श्रद्धांजली.....