Lagnachi Patrika in Marathi | लग्नाची पत्रिका मराठी मध्ये मायना, मजकूर डीझाईन

Lagnachi Patrika या लेखामध्ये आज आपण लग्नासाठी पत्रिका अशी बनवायची आणि लाग पत्रिकेचा मायना डीझाईन कसी करायची या बद्दल सर्व माहिती पाहणार आहेत. तर तुमचा घरी सुद्धा कोणाच लग्न ठरल असेल तर Lagnachi Patrika बनवायला सुरुवात अगोदर पासूनच करावी लागते कारण आपल्याला जवळच्या नातेवाईकांना आणि दूरच्या नातेवाईकांना लग्नाचे निमंत्रण पत्रिका पाठवायला लागते त्यासाठी सर्वात जास्त कठीण काम हे लग्नाची पत्रिका बनवणे. लग्न हे वधूवरांचे असते परंतु आपल्याला सर्व नातेवाईकांना, मित्र मैत्रीण या सर्वाना लग्नासाठी बोलवावे लागते पण आपण त्यांना लग्नाची पत्रिका दिल्या शिवाय बिलवू शकत नाही त्यामुळे लग्न पत्रिका हि खूप महत्वाची असते.

Lagnachi Patrika Design | लग्नाची पत्रिका डीझाईन

Lagnachi Patrika Design in Marathi
Lagnachi Patrika Design in Marathi

आजचा काळात खूप काही ऑनलाईन झालेल आहे कारण प्रत्येकाचा घरामध्ये मोबाईल आणि इंटरनेट ची सुविधा असल्यामुळे आपण त्यांना ऑनलाईन लग्नाची पत्रिका सुद्धा पाठवू शकतो. लग्न पत्रिका बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण एक लग्नाची सुंदर डीझाईन बघतो त्यानंतर आपल्याला लग्न पत्रिकेचा मजकूर माहिती असायला पाहिजे. लग्नाचा मजकूर म्हणजे आपण लग्न पत्रिका बनवतानी नियमानुसार देवाचे नाव वधूवरांचे नावे आणि इत्यादी निमानुसार टाकायला हवे.

लग्नाची पत्रिका डीझाईन तुमचासाठी घेवून आलेलो आहे ते बघून तुम्ही तसीच एक तुमचा लग्नाची पत्रिका बनवू शकता परंतु हि पत्रिका तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीने पाठवा आणि हि पत्रिका तुमचा खास मित्र मैत्रींना द्या. अशी लग्नाची पत्रिका आजकाल ऑनलाईन खूप बनवतात त्यामुळे तुम्ही सुद्धा अशी पत्रिका बनवू शकता.

लग्नाची पत्रिका [Lagnachi Patrika] खाली दिलेली आहे:

Lagnachi Patrika In Marathi Format
Lagnachi Patrika In Marathi Format

लग्नाची पत्रिका (Lagnachi Patrika) कशी बनवली जाते | Lagna Patrika Format

वधूवरांचे लग्न ठरल्या वरती आपल्याला तत्यांचा नावाने एक सुंदर लग्नाची पत्रिका तयार करावी लागते कारण ती पत्रिका आपल्याला सर्व नातेवाईकांना द्यायला लागते त्यामुळे आपण एक मस्त लग्नाची पत्रिका बनवायची आहे तर मी खाली लग्न पत्रिका कशी बनवतात या बद्दल माहिती दिलेली आहे.

1. सर्वात अगोदर आपण देवाचा फोटो लग्न पत्रिकेमध्ये टाकतो कारण सर्वात अगोदर आपण लग्न पत्रिका देवा कडे देतो.

2. त्या नंतर ज्या वधूवरांचे लग्न आहे त्यांची नावे आणि त्याची खाली वधूवरांच्या कुटुंबांची नावे टाकायची आहेत.

3. नंतर शुभविवाह सोहळा टाका आणि नंतर मंडप मुहर्त टाकून घ्या. जर कसे तटाकायचे आहे समजत नसेल तर तुम्हाला वरती लग्न पत्रीकाची मजकूर देलेला आहे.

4. त्याचा खाली हळदी समारंभ टाकायचं आहे त्यामध्ये हळदी समारंभ तारीख वार आणि तुमचा पत्ता टाका.

5. विवाह स्थळ मध्ये नवरीचा घरचा पत्ता टाका कारण तुमचे तिथे विवाह होणार आहे. विवाह हा दुसऱ्या दिवसी असतो पहिल्या दिवसी हळदी समारंभ केला जातो.

6. शेवटी समस्त परिवार मध्ये वधूवरांचे परिवारचे आडनाव टाका हि आडनाव नवरा आणि नवरी दोन्हीचा कुटुंबांचे टाकायचे आहे.

अशा प्रकारे आपण लग्नाची पत्रिका तयार करून नातेवाईकांना, मित्र मैत्रींना लग्नासाठी आमंत्रण देतो. तुमचा घरी लग्न असल्यावर तुम्ही सुद्धा अशीच एक सुंदर लग्नासाठी पत्रिका बनवा कारण लग्न हे आयुष्यातून एक वेळा होते त्यामुळे आपण जेवढ चांगल करता येईल लग्न तेवढ चांगल करायचे प्रयत्न करायचे आहे. लग्नाची पत्रिका बनवतानी काही अडचणी आल्यावर तुम्ही आमचा सोबत संपर्क करा.

1 thought on “Lagnachi Patrika in Marathi | लग्नाची पत्रिका मराठी मध्ये मायना, मजकूर डीझाईन”

Leave a Comment