मित्रांनो, लग्न म्हणजे सर्वांचा जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात एक वेळा लग्न होतेच तर आज आपण हळदी समारंभ (Haldi Samarambh) या विषयावर मराठी मध्ये चर्चा करणार आहोत तर यालाच Halad Ceremony असे सुद्धा म्हणतात. ज्या वधूवरांचे लग्न ठरते त्यांचे लग्न हे दोन दिवसाचे असते पहिला दिवस म्हणजे हळदी आणि दुसरा दिवस हे लग्न मंडप असते. लग्न ठरल्यावर आपल्याला सर्वात अगोदर लग्न पत्रीकाचे आमंत्रण द्यायला लागते जेणेकरून तुमचा हळदी समारंभमध्ये नातेवाईक आणि तुमचे मित्र मैत्रीण मंडळी हळदीला हजर राहतील त्यामुळे आपल्याला लग्न पत्रिका हि हळदी अगोदरच सर्वाना वाटप करावी लागते.

Haldi Samarambh : हळदी समारंभ महत्व
हळदी समारंभ हा एक भारतीय विवाह मधली एक सुंदर विधी आहे. त्यामुळे आपल्याला हि परंपरा करावी लागते तर हळदी समारंभ [Haldi Samarambh] मध्ये वधूवरांचे शरीरावर हळद लावली जाते तर हि हळद आपले कुटुंबातील माणस, नातेवाईक, मित्र आणि मैत्रीण आपल्या अंगाला हळद लावतात कारण हि परंपरा खूप आधीपासून चालत आलेली आहे त्यामुळे आपण सुद्धा हि विधी लग्नामध्ये करतो. हळदीच्या दिवसी नवरा आणि नवरीचे शरीराला हळद लावली जाते.
हळदी समारंभ (Haldi Samarambh) तयारी कसी केली जाते?
ज्या दिवसी हळदी समारंभ ठेवले जाते त्या दिवसी एक सुंदर मंडप बनवला जातो त्या दिवसी वधूवरांचा शरीराला हळद लावली जाते हि हळद दोघ्यांचा लावली जाते तर हळद बनवायला हळद, चंदन, दुध आणि गुलाबजल या सर्व मिळून हळदी लेप तयार केली जाते आणि हा हळदीचा लेप वधूवरांच्या शरीराला घरची माणस तसेच येणारी नातेवाईक व मित्र मैत्रीण यांचाकडून लावला जातो.

1. हळदी समारंभ निमंत्रण पत्रिका
आपल्या लग्नासाठी आपण जवळच्या नातेवाईकांना मित्र मैत्रीण लग्नाला बोलवण्यासाठी लग्न पत्रिका देतो कारण त्यांना सुद्धा माहिती असायला पाहिजे कि कोणाच हळदी समारंभ आहे त्यामुळे आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने लग्न पत्रिका देतो.
2. हळदीचा लेप
हळदीचा लेप तयार केली जाते. हळदीचा लेप तयार करण्यासाठी हळद, गुलाबजल, चंदन आणि दुध यांचा वापर करून हळदीचा लेप तयार केला जातो.
3. गाणी आणि नृत्य व खेळ
पहिल्या दिवसी हळदीला गाणी आणि नृत्य चा कार्यक्रम केला जातो.
4. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी
हळदीला येणाऱ्या सर्व लोकांचे फोटो आणि व्हिडिओग्राफी केली जाते कारण लग्न संपल्यानंतर एक आठवण राहावी त्यासाठी फोटो आणि विडीऑ काढतात.
त्या नंतर दुसऱ्या दिवसी शुभ विवाह असते तेव्हा वधूवरांना मंडप मध्ये दोघांना बसवून सगळ्यांचे आशीर्वाद मिळते. अशा प्रकारे आपण हळदी समारंभ साजरा करतो आणि अशा प्रकारे एक वधूवरांचे लग्न होऊन जाते. जर तुम्हाला तुमचा लग्नासाठी लग्न पत्रिका बनवायची असेल आणि कशी बनवतात हे माहिती नसेल तर खाली तुम्हाला लग्न पत्रिका कशी बनवायची या बद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
2 thoughts on “Haldi Samarambh In Marathi : हळदी समारंभ मराठी मध्ये माहिती”