Lagna Patrika Format – लग्नपत्रिका मजकूर, लग्न स्वागत समारंभ पत्रिका

Lagna Patrika Format: भारतीय संस्कृतीमध्ये सर्व प्रथम आपण देवाला म्हणजे परमेश्वराला आमंत्रण पत्रिका देतो त्यानंतर आपल्या नातेवाईकांना आणि मित्र-मित्रींना आमंत्रण देतो. मित्रांनो आज आपण लग्नपत्रिका मजकूर या विषयावर चर्चा करणार आहोत. तर सर्वात अगोदर लग्न म्हणजे काय असते? आणि लग्नासाठी लग्न स्वागत समारंभ पत्रिका का देतात या मुद्यावर संपूर्ण माहिती दिलेली आहे. तसेच लग्नासाठी आमंत्रण … Continue reading Lagna Patrika Format – लग्नपत्रिका मजकूर, लग्न स्वागत समारंभ पत्रिका