Lagna Patrika Online Maker – लग्न पत्रिका ऑनलाईन कसी बनवायची

वधूवरांचे लग्न ठरल्यावर आपण सर्वात अगोदर लग्नाची पत्रिका बनवायला सुरुवात करतो. लग्न हे आयुष्यात एक वेळा केले जाते त्यामुळे आपण लग्नासाठी सर्व काही सुंदर आणि आनंदात साजरा करायचं विचार करतो, तर आज आम्ही तुमचा साठी Lagna Patrika Online Free मध्ये कशा बनवायचा ह्या बद्दल या लेखातून सांगितले आहे. हि लग्न पत्रिका बनवणे खूप आवघड नाहीय आम्ही दिलेल्या लग्न पत्रिका डिझाईन बघून तुम्ही सुद्धा बनवू शकता.

Lagna Patrika Online Free Design
Lagna Patrika Online Free Design

Lagna Patrika Online Maker – लग्न पत्रिका डिझाईन

आपल्या लग्नामध्ये सगळ्यांना निमंत्रण देण्यासाठी आपण लग्नाची पत्रिका तयार करत असतो. नवरा किंवा नवरी या दोन्ही वधूवरांना लग्नाची पत्रिका बनवती लागते कारण दोघांचा नातेवाईक वेग वेगळे असतात त्यामुळे त्यांना निमंत्रण देण्यासाठी आपण हि लग्नाची पत्रिका बनवतो.

आताचा काळात लग्न पत्रिका ऑनलाईन सुद्धा लांबचा नातेवाईकांना देतात कारण आता सर्व काही ऑनलाईन होत चाललेलं आहे सगळ्यांचा घरामध्ये मोबाईल आणि इंटरनेट ची सुविधा असल्यामुळे सर्व काही ऑनलाईन झालेल आहे. आपल्या जवळचा मित्र मैत्रीण आणि इतर नातेवाईकांना पत्रिकेचे निमंत्रण आपण ऑफलाईन स्वताने जाऊन द्यायचे असते.

लग्न सांगितल कि सर्वांचा चेहऱ्यावर एक खुशी दिसते कारण लग्नामध्ये आपल्याला खूप काही आनंद घेता येतो नव नवीन नातेवाईक मैत्र मैत्रीण येतात त्याची भेट होते. लग्न हे दोन वधूवरांचे होते परंतु लग्नामुळे दोन्ही वाधुवारांकडून आलेल्या नातेवाईकांची भेट होते त्यामुळे आपण एक लग्न हे उत्सव सारखा साजरा करतो.

लग्न पत्रिका कसी बनवायची ?

सर्वांना लग्नामध्ये बोलवण्यासाठी आपण लग्न पत्रिका निमंत्रण देतो आणि हि निमंत्रण पत्रिका कसी बनवायची हे तुम्हाला खाली सांगण्यात आलेले आहे. त्या अगोदर आम्ही लग्न पत्रिका बनवली आहे ते खाली फोटो देण्यात आलेला आहे हि लग्नाची पत्रिका बघून तुम्ही अशीच एक तुमचासाठी लग्न पत्रीक बनवा.

Lagna patrika format in Marathi editor free
Lagna patrika format in Marathi editor free
  1. लग्न पत्रिका ऑनलाईन बनवण्यासाठी तुम्हाला photoshop किंवा Canva चा वापर करायला लागणार आहे.
  2. सर्वात आधी तुम्हाला एक मस्त लग्नाचा background फोटो घ्यायचा आहे.
  3. लग्नाची पत्रिका बनवतानी पहिले देवाचा फोटो लग्न पत्रिकेमध्ये लावायचा आहे.
  4. त्यानंतर वधुवरांची नावे आणि खाली आई बाबांची नावे टाकून घ्या.
  5. नंतर शुभविवाह सोहळा टाका.
  6. खाली हळदी समारंभ आणि नंतर विवाहस्थळ टाकायचे आहे.
  7. निमंत्रक टाका त्यामुळे वधूवरांचे आडनाव टाका.

अशा प्रकारे तुम्ही लग्न पत्रिका ऑनलाईन बनवायची आहे. जर तुम्हाला ऑनलाईन लग्नाची पत्रिका बनवता येत नसेल तर तुम्ही तुमचा जवळच्या फोटोचा दुकानातून बनवू शकता. हि ऑनलाईन लग्नाची पत्रिका फक्त तुम्हाला ऑनलाईन कोणाला पाठवण्यासाठी कामात येणार आहे.

तुम्हाला लग्न साठी दुसऱ्या लग्नाच्या पत्रिका बनवून त्याची प्रिंट काढवी लागेल ते तुम्ही लग्न पत्रिका बनवतात त्यांचा कडून खूप मोठ्या प्रमाणात बनवून घ्या कारण तुम्हाला पत्रीक खूप जास्त लागतील सर्व नातेवाईकांना देण्यासाठी त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने त्या लग्नाच्या पत्रिका बनवा.

Leave a Comment