Birthday Invitation Message In Marathi – वाढदिवसासाठी निमंत्रण संदेश

नमस्कार, आजचा लेखामध्ये आपण Birthday Invitation Message In Marathi कसा प्रकारे द्यायचे आहे पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुमचा वाढदिवस असेल तर तुम्ही इतरांना वाढदिवसाला बोलवण्यासाठी निमंत्रण संदेश कसे द्यायचे हे आम्ही तुमचा साठी घेवून आलेलो आहेत.

Birthday invitation message in marathi
Birthday invitation message in Marathi

Birthday Invitation Message In Marathi

वाढदिवस हा वर्षाला एकदा येतो आणि त्या दिवसी आपण खूप चांगल्या पद्धतीने साजरा करत असतो. वाढदिवसाचा दिसवी आपल्याला खूप शुभेच्छा येतात. आपला वाढदिवस असला कि आपण केक कापतो आणि लहान मोठी पार्टी आपल्या मित्र मैत्रिणी आणि घरचांना देतो. जर आपल्याला कोणी खास माणसाला वाढदिवसासाठी निमंत्रण द्यायचे असेल तर एक सुंदर संदेश द्यायचा आहे.

वाढदिवसाची निमंत्रण संदेश तुम्हाला खाली देण्यात आलेले आहेत जे संदेश तुम्हाला चांगले वाटतील त्याचा उपयोग करून तुमचा खास माणसाला वाढदिवसाला आमंत्रण द्यायचे आहे. Birthday Invitation Message तुम्हाला मराठी मध्ये दिलेले आहेत.

वाढदिवसासाठी निमंत्रण संदेश सर्वांसाठी

जर तुमचा वाढदिवस असेल किंवा तुमचा घरामधला कोणाचा वाढदिवस असेल आणि तुम्हाला तुमचा नातेवाईकांना किंवा इतर माणसांना वाढदिवसासाठी निमंत्रण द्यायचे असेल तर खाली दिलेल्या वाढदिवसासाठी निमंत्रण संदेश द्या. हे संदेश तुम्ही Whatsapp ला एक कार्ड बनवून निमंत्रण देवू शकता.

आमचे चिरंजीव……………… यांचा प्रथम जन्मदिवस……………… दिनांक……………… रोजी……………वा. स्थळ……………… येथे करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी आमच्या आनंदात सहभागी होऊन आमच्या चिंरजीवास शुभार्शीवाद द्यावे ही विनंती…
आमची लाडकी कन्या …………… हिचा पहिला वाढदिवस…… दिनांक………… रोजी ………… वा. साजरा करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी सहपरिवार उपस्थित राहून शुभेच्छा आणि आर्शीवाद द्यावे ही विनंती
क्षण हा भाग्याचा, लाडक्या लेकीला मोठं होताना पाहण्याचा
आमची कन्या… आता एक वर्षांची होणार तेव्हा या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी
तिच्या आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी, ताई-दादाचे आर्शीवाद तर हवेच…
तेव्हा आपण सर्वांनी भेटू या…………… दिनांक…………… वेळ…………… स्थळ…………… आणि हा क्षण साजरा करू या.
क्षण हा भाग्याचा, लाडक्या लेकीला मोठं होताना पाहण्याचा
आमची कन्या… आता एक वर्षांची होणार तेव्हा या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी
तिच्या आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी, ताई-दादाचे आर्शीवाद तर हवेच…
तेव्हा आपण सर्वांनी भेटू या…………… दिनांक…………… वेळ…………… स्थळ…………… आणि हा क्षण साजरा करू या.
कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती गाल फुगवून बसते
वाढदिवसाचा फ्रॉक घालून घरभर हिंडते
माझ्या लाडक्या लेकीच्या पाचव्या वाढदिवसाचे आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण
दिनांक-
वेळ –
स्थळ –
कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती गाल फुगवून बसते
वाढदिवसाचा फ्रॉक घालून घरभर हिंडते
माझ्या लाडक्या लेकीच्या पाचव्या वाढदिवसाचे आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण
दिनांक-
वेळ –
स्थळ –
गुलाबाच्या ओठी आली घेऊन चैतन्याची गाणी
जसं पहाटेचं गोड स्वप्न तशी आमच्या परीच्या जन्माची कहाणी
ही कहाणी तुम्हाला सांगायची आहे,
तिच्या पहिल्या वाढदिवशी यासाठी एक खास कार्यक्रम आयोजित केला आहे.
तेव्हा सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून यायचं हं
दिनांक-
वेळ –
स्थळ –
मला वाढदिवसाचं गिफ्ट आणि शुभेच्छा म्हणून खरंच काही नको फक्त या आणि माझा आनंद द्विगुणित करा यातंच मला खरं समाधान आहे.
दिनांक –
वेळ –
स्थळ –

मुलींचा वाढदिवसासाठी निमंत्रण संदेश

जर तुमचा मुलीचे वाढदिवस असेल तर इतरांना निमंत्रण देताना एक सुंदर संदेश लिहून पाठवायचा आहे जेणेकरून जो कोणी निमंत्रण वाचेल त्याला सुद्धा येण्यासाठी इच्छुक वाटेल त्यामुळे आपण आपल्या मुलीचा वाढदिवसाला निमंत्रण संदेश खाली दिल्या प्रमाणे द्यायचे आहे.

माझी परी,
माझी सोनुली…,
बघता बघता दोन वर्षांची झाली,
वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे एक बेत…,
ज्याचे आमंत्रण आहे तुम्हा सर्वांना थेट,
दिनांक –
वेळ-
स्थळ –
मुलगी म्हणजे अशी एक चिऊताई जी घरभर उडते आणि रागावलं तर कोपऱ्यात रूसून बसते
आमच्या चिऊताईला आता एक वर्ष होत आहे
तिच्या पहिल्या वाढदिवसाचे सर्वांना मनापासून आमंत्रण
सर्वांनी चिऊच्या वाढदिवसाला यायचं हं
दिनांक –
वेळ –
स्थळ –
परीच्या येण्याने घरी झाला आनंदी आनंद,
एक वर्ष पूर्तीचा साजरा करायचा आहे तुमच्या संग,
तेव्हा सर्वांनी वाढदिवसाला यायचं आहे पक्कं,
भेटवस्तू न आणता सोबत आणायचं फक्त शुभेच्छाचं देणं,
दिनांक –
वेळ –
स्थळ –
परीच्या येण्याने घरी झाला आनंदी आनंद,
एक वर्ष पूर्तीचा साजरा करायचा आहे तुमच्या संग,
तेव्हा सर्वांनी वाढदिवसाला यायचं आहे पक्कं,
भेटवस्तू न आणता सोबत आणायचं फक्त शुभेच्छाचं देणं,
दिनांक –
वेळ –
स्थळ –

मुलाचा वाढदिवसासाठी निमंत्रण संदेश

जर तुमचा मुलाचा वाढदिवस असेल आणि तुम्हाला नातेवाईकांना, मित्र मैत्रिणी ला किंवा इतर माणसांना वाढदिवसाला निमंत्रण द्यायचे असेल तर तुम्ही निमंत्रण देताना एक सुंदर संदेश लिहून द्यायचा आहे. मुलाचा वाढदिवसासाठी निमंत्रण संदेश खाली पहा.

इवलासा जीव आमच्या सर्वांसाठी आनंदाचा ठेवा
कौतुक पाहता पाहता कळलं नाही कधी मोठा झाला
आता पहिला वाढदिवस साजरा करायचा आहे
तेव्हा तुम्हाला सर्वांना या सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण आहे.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
वाढदिवस सोहळा निमंत्रण
आमचा चिं….. च्या वाढदिवसाच्या सुखकारक क्षणांना अधिक आनंदी करण्यासाठी हवे आहात तुम्ही सर्व मिळून करू या साजरा हा क्षण देऊ आणि सुरू होऊ दे त्याच्या सुखी जीवनाचे पर्व.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
वाढदिवसाचे आमंत्रण
वार …………… दिनांक…………… वेळ………………
पहिले पाऊल पहिला गंध, लाडात तिच्या सारे गुंग
पहिले तीचे शब्द ऐकून, आम्ही दोघे झालो स्तब्ध
हळूच पडले पहिले पाऊल, लागली तिच्या वाढीची चाहूल
पहिल्या वाढदिवसाचा न्यारा आनंद, पाहताना तुम्ही देखील व्हाल दंग
स्थळ –
निमंत्रक –
नवे क्षितीज नवी पहाट, मिळावी  त्याला आयुष्यात सुख आणि भरभराट
माझ्या लाडक्या लेकाला आर्शीवाद देण्यासाठी हवी आहे तुमची साथ
…. पहिल्या वाढदिवसाचे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक –
वेळ –
स्थळ –

हे पण वाचा:

वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये.
वाढदिवसाचा शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद्.

Leave a Comment