marathilagnapatrika.com या वेबसाईट वरती लग्नासाठी आमंत्रण पत्रिका डिझाईन, साखरपुडा आमंत्रण पत्रिका आणि इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी लागणारे आमंत्रण पत्रिका किंवा संदेश या वेबसाईट वर मोफत मिळणार आहे. आमचा फक्त एकाच उद्देश आहे कि गरजू माणसांना लग्नासाठी नवीन डिझाईन बनवून देणे. marathilagnapatrika या संकेतस्थळावर सर्व प्रकारचे आमंत्रण पत्रिका बनवून मिळतील.
Our Mission
महाराष्ट्र राज्यात मराठी वधूवरांचे लग्न ठरते तेव्हा त्यांना साखरपुडा साठी आपल्या दूरचा नातेवाईकांना आमंत्रण देण्यासाठी त्यांना पत्रिका बनवावी लागते आणि त्यानंतर लग्न ठरल्यास लग्नाची पत्रिका मराठी मध्ये बनवून ऑनलाईन WhatsApp चा माध्यमाने नातेवाईकांना, मित्र आणि मैत्रीण पाठवावी लागते त्यामुळे निमंत्रण पत्रिका चांगली दिसावी त्यासाठी आम्ही तुमचासाठी नव नवीन लग्न पत्रिका डिझाईन घेवून येतो. ह्या डिझाईन सर्व मोफत देण्यात येतात.
Invitation Update
आमंत्रण पत्रिकासाठी नवीन अपडेट घेवून येतो जेणेकरून वधूवरांना नवीन डिझाईन मिळावी. तुम्ही पत्रिका मराठी, इंग्रजी भाषेमध्ये बनवू शकता त्यासाठी तुम्हाला लग्न पत्रिकेचा मजकूर माहित असायला पाहिजे. या वेबसाईट मध्ये तुम्हाला सर्व प्रकारची आमंत्रण विषयी अपडेट मिळणार आहे जेणेकरून कोणत्याही हि उत्सव साठी अडचण नको यायला.
Follow Marathilagnapatrika
मराठी लग्न पत्रिका वेबसाईट मध्ये सर्व प्रकारची आमंत्रण/निमंत्रण बद्दल माहिती देण्यात येते आणि त्याच बरोबर निमंत्रण पत्रिका डिझाईन बनवूनही मिळते परंतु काही अडचणी आल्यावर तुम्ही खाली दिलेल्या इमेल वरती संपर्क करू शकता.
इमेल: ajaydavare104@gmail.com
धन्यवाद्.