Free Kundali Matching Marathi – लग्न पत्रिका गुण मिलन

लग्न पत्रिका गुण मिलन: लग्न हे आपल्या आयुष्यामध्ये एकदाच होते त्यामुळे आपली जीवनसाथी चांगली शोधायला पाहिजे त्यासाठी आपण Kundali Matching करायला पाहिजे यातून आपल्याला खूप काही समजून जाते जसे कि त्या व्यक्तीची आवड आणि प्रामाणिकपणा किंवा इतर गोष्टी हे Kundali वरती अवलंबून असते. तर आज आपण Kundali Matching Marathi Free मध्ये कसे तपासायचे या बद्दल माहिती पाहणार आहोत.

लग्न पत्रिका जुळवणी (Kundali Matching Marathi) खाली तुम्हाला तुमची माहिती आणि तुमच्या जीवनसाथीची माहिती भरायची आहे आणि त्यामध्ये तपासा कि तुमचे लग्नासाठी गुण किती मिळतात.

Kundali Matching Marathi Free

Kundali matching by name and date of birth.

Enter Girl's Details

Format: DD/MM/YYYY

Enter Boy's Details

Format: DD/MM/YYYY

Kundali Milan Score

0/36

Compatibility Details:

Kundali Matching Marathi
Kundali Matching Marathi

लग्न पत्रिका गुण मिलन मराठी

आपल्याला जीवनसाथी चांगली मिळावी किंवा मिळावा त्यासाठी आपण लग्नाच्या अगोदर मुला मुलीची कुंडली तपासून घेतो कारण कुडली वरती खूप काही अवलंबून असते त्यामुळे लग्न अगोदर सर्व वधुवरांची कुंडली तपासली जाते आणि त्यानंतर पुढची प्रकीर्या सुरु करण्यात येते. जर तुम्हाला तुमचा होणाऱ्या नवरा बायको ची कुंडली तपासायची असेल तर इथे तपासून घेवू शकता आणि हे तुमचा साठी मोफत आहे कोणत्याही प्रकरची फी पैसे घेतले जाणार नाहीत.

Check Kundali Matching Boy & Girl Marathi

Kundali Matching मराठी मध्ये कसी तपासायची हे खाली पूर्ण माहिती सोबत सांगितल आहे.

  • तुमची लग्न पत्रिका जुळवणी किंवा लग्नासाठी कुंडली कसी तपासायची तर सर्वात आधी मुला मुलींची विचारलेली सर्व माहिती भरावी.
  • सर्वात अगोदर मुलीची माहिती भरायची आहे त्यामध्ये तुम्ही मुलीचे पूर्ण नाव, जन्म तारीख, जन्म वेळ, जन्म कुठे झाला ते आणि शेवटी कुठे राहता किंवा जन्म कुठे झाला ते देश हि सर्व माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर दुसऱ्या बाजूने मुलाची माहिती भरायची आहे त्यामध्ये मुलीला विचारलेली तीच माहिती मुलाला सुद्धा विचारलेली आहे.
  • माहिती पूर्ण भरून घ्या आणि चेक कुंडली बटन वरती क्लिक करा.
  • नंतर तुम्हाला दोघांना मिळालेली 36 गुण पैकी किती गुण मिळतात ते दाखवले जाईल.
  • असा प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनसाथीची कुंडली पाहू शकता.