विठ्ठल आणि रखुमाई चे भक्त असाल तर हे खास Ashadhi Ekadashi Wishes Marathi संदेश तुमचासाठी कारण आजचा लेखामध्ये मी तुमचासाठी विठू माउली स्टेटस मराठी भाषेमध्ये देणार आहे. दर वर्षी संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आषाढी एकादशी चा दिवसी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शन घेण्यासाठी जातात. आषाढी एकादशी चा दिवसी आपण विठ्ठल रुक्मिणी ची पूजा करतो आणि आपल्या सोसिअल मेडिया ला सुद्धा स्टेटस् लावतो त्यामुळे आपल्याला Vitthal Rukmini Quotes संदेशची गरज पडते. जर तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीसाठी स्टेटस काय ठेवायचे हे माहित नसेल तर खाली तुमचासाठी विठ्ठल रुक्मिणी शुभेच्छा संदेश मराठीमध्ये अतिशय सुंदर दिलेले आहेत. हे विठ्ठल रुक्मिणी संदेश तुम्ही आषाढी एकादशीचा दिवसी स्टेटसला लावू शकता.
Vitthal Ashadhi Ekadashi Wishes (विठ्ठल रुक्मिणी शुभेच्छा संदेश):
- विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास, विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा आभास ! आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा.
- पाणी घालतो तुळशीला, वंदन करतो देवाला, सदा आनंदी ठेव माझ्या सर्व कुटुंबाना, हीच प्रार्थना पांडुरंगाला.
- बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल। करावा विठ्ठल जीवभाव। आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
- एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास, चंदनाचा टिळा माथी नाम तुझे ओठी.. आषाढी एकादशी निमित्त आपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.
- घालण्याची शक्ती देवो ही माय माउली विठू चरणी प्रार्थना.. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्या
विठ्ठल रुक्मिणी शुभेच्छा मराठी संदेश | Ashadhi Ekadashi Wishes Marathi
आषाढी एकादशीचा वेळेस आपण विठ्ठल श्लोक संदेश (Ashadhi Ekadashi Wishes Marathi) आपल्या सोसिअल मेडिया वरती स्टेटसला ठेवतो कारण आपण विठू माउलीचे भक्त असतो त्यामुळे हे करतो. विठ्ठल रुक्मिणी हि संपूर्ण महाराष्ट्र मध्ये साजरा केला जातो आणि हि परंपरा खूप काळापासून महाराष्ट्र राज्यात चालत आलेली आहे आणि विठू माउलीची पूजा हि दर वर्षी आषाढी एकादशीचा दिवसी केली जाते. जर तुम्ही पण विठ्ठल रुक्मिणी साठी मराठी मध्ये संदेश शोधता तर तुम्हला खाली खूप विठ्ठल रुक्मिणी शुभेच्छा संदेश दिलेले आहेत.
विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची सफला एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
देह माझा पंढरी, बाप माझा विठ्ठल, माय माझी विठू माऊली, बाप वाहतो सुखाचा हा भार, तुम्हीच माझे सावली तुम्हीच माझे माऊली.
आज हा अभंग आठवत होता विठू माऊली तू माऊली जगाची विठुमाऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला मायबापा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळ-चिपळ्यांची.
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस गा लागली, जरी बाप साऱ्या जगाचा परि तु, आम्हा लेकरांची विठू माऊली, मोक्षदा एकादशी व गीता जयंती निमित्त सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा
जिथे श्रद्धा आहे, तिथे विठू माऊलीची कृपा आहे. जय श्री विठ्ठल स्वामी.
तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली, जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली.
अशा प्रकारे आपण विठू माऊली साठी स्टेटस सोसिअल मेडिया वरती लावू शकतो. हि सर्व Vitthal Rukmini Quotes आपण आषाढी एकादशीचा दिवसी स्टेटस ला ठेवून साजरा करतो. तुम्हाला अधिक माहिती किंवा काही अडचणी आल्यावर आमचा सोबत संपर्क करावा.