नमस्कार, जर आपल्या घरी डोहाळे जेवण कार्यक्रम आयोजित करायचे असल्यास आपल्याला सर्व नातेवाईकांना, आणि इतर जवळच्या माणसांना निमंत्रण द्यावे लागते तर आजचा लेखामध्ये आम्ही तुमचासाठी Baby Shower Invitation Message Marathi संदेश खूप छान घेऊन आलेलो आहेत. या डोहाळे जेवण संदेशांचा वापर करून तुम्ही कार्यक्रमासाठी निमंत्रण देवू शकता. महिला गर्भवती असते तेव्हा सातव्या महिन्यात डोहाळे जेवण हा कार्यक्रम केला जातो.
Baby Shower Invitation Message in Marathi
घरामध्ये नवीन बाळाचे जन्म होणार त्यामध्ये सर्व कुटुंबातील माणसे आणि इतर नातेवाईक खूप आनंदात असतात परंतु आईचा गर्भवती मध्ये बाळ असते तेव्हा तिला खूप काळजी घ्यावी लागते तिला जास्त वजन काही काम नसते करावे. सुरुवातीला 1 ते 3 महिने एवढ आईला त्रास नसते त्यांनतर ज्या वेळी बाळाची वाढ होते तेव्हा आई ला त्रास सुद्धा खूप होतो. ज्या वेळी बाळाची वाढ आईचा गर्भवती मध्ये होते तेव्हा आई ला अन्नधान्य सुद्धा जास्त खावे लागते त्यामुळे हा डोहाळे जेवण कार्यक्रम आयोजित केला जातो.
जर डोहाळे जेवण हा कार्यक्रम ठरला असेल तर आपल्याला कार्यक्रमासाठी घरी नातेवाईकांना बोलण्यासाठी आपल्याला डोहाळे जेवण निमंत्रण (Baby Shower Invitation Message) संदेश द्यावे लागते.
डोहाळे जेवण निमंत्रण संदेश (Dohale Jevan Nimatran Sandesh)
डोहाळे जेवण कार्यक्रमासाठी निमंत्रण संदेश खाली दिलेले आहेत.
गोड पायांच्या चाहुली लागणार
लवकरच आमच्या घरात नवा पाहुणा येणार आहे
या आनंदाच्या क्षणी तुमचे आशीर्वाद मिळावेत म्हणून
आपणास आमच्या डोहाळे जेवण समारंभाला सस्नेह आमंत्रण.
दिनांक:
वेळ:
स्थळ:
निमंत्रक:
आई होण्याचा सुंदर क्षण आला
लाडक्या बाळाच्या आगमनाची चाहूल लागली आहे
या आनंदाच्या प्रसंगी आपण डोहाळे जेवण कार्यक्रमाला उपस्थित राहून
आमच्या आनंदात सहभागी व्हावे हीच इच्छा.
दिनांक:
वेळ:
स्थळ:
निमंत्रक:
आई होण्याचा सुंदर क्षण आला
लाडक्या बाळाच्या आगमनाची चाहूल लागली आहे
या आनंदाच्या प्रसंगी आपण डोहाळे जेवण कार्यक्रमाला उपस्थित राहून
आमच्या आनंदात सहभागी व्हावे हीच इच्छा.
दिनांक:
वेळ:
स्थळ:
निमंत्रक:
छोट्या पावलांचा गोड आवाज लवकरच घरी येणार आहे!
त्या गोड क्षणाचे स्वागत करण्यासाठी डोहाळे जेवण कार्यक्रमाला
आपणास सस्नेह आमंत्रण.
दिनांक:
वेळ:
स्थळ:
निमंत्रक:
लाडक्या बाळाच्या आगमनासाठी उत्साहात आम्ही
आपणास डोहाळे जेवण समारंभासाठी आमंत्रित करतो.
दिनांक:
वेळ:
स्थळ:
निमंत्रक:
गोड आठवणींसाठी हा सोहळा खास
डोहाळे जेवणासाठी आपले सहर्ष स्वागत आहे.
दिनांक:
वेळ:
स्थळ:
निमंत्रक: