गुरुपौर्णिमेच्या बद्दल संपूर्ण माहिती
नमस्कार, आजचा लेखामध्ये गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा कशा प्रकारे द्यायचे या बद्दल तुम्हाला Guru Purnima Status in Marathi संदेश घेवून आलेलो आहे. गुरुपौर्णिमा यालाच सुद्धा आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा, तर गुरुपौर्णिमेच्या दिवसी आपण सोसिअल मेडिया ला स्टेटस ठेवतो. गुरुपौर्णिमाच हे दर वर्षी साजरा केला त्या दिवसी गुरुपोर्णिमाची पूजा केली जाते आणि हिंदू धर्मामध्ये गुरुपोर्णिमाला खूप महत्व देतात. गुरुपोर्णिमा चा दिवसी आपण गुरूंकडून आशीर्वाद घेत असतो.
गुरुपौर्णिमा हे आषाढ महिन्यात सर्व भारतामध्ये साजरा केला जातो त्या दिवसी गुरुपौर्णिमाची पूजा केली जाते आणि तो दिवस पवित्र मानला जातो. तुम्ही सुद्धा गुरुपौर्णिमा साजरा करण्यासाठी खाली मराठी मध्ये गुरुपौर्णिमासाठी हार्दिक शुभेच्छा देलेल्या आहेत ते तुमचा गुरूंना पाठवून साजर करू शकता.
आज मी तुमचासाठी गुरुपोर्णिमा साठी अतिशय सुंदर शुभेच्छा या लेखामध्ये घेवून आलेलो आहे जर तुम्ही सुद्धा Guru Purnima Quotes मराठी भाषेत शोधत आहेत तर मी तुमचासाठी खाली संदेश घेऊन आलेलो आहे. हे संदेश तुम्ही तुमचा गुरूंना पाठवा आणि गुरूंसाठी सोसिअल मेडिया वरती पण स्टेटस ला ठेवा जेणेकरून तुमचे स्टेटस बघून गुरूंना आनंद होईल.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये : Guru Purnima Status in Marathi 2025
१. गुरु ज्ञानाचा दीप लावतो, अंधारातून प्रकाशाकडे नेतो, म्हणूनच गुरु देवापेक्षा श्रेष्ठ मानतो.
२. गुरुकृपा ही सदैव असावी, विद्येची ज्योत तेवत राहावी, गुरुचरणी माझी विनम्र वंदना असावी.
३. गुरु म्हणजे ज्ञानाचे भांडार, गुरु म्हणजे जीवनाचा आधार, गुरु म्हणजे सद्गुणांचा साकार.
४. गुरूंच्या कृपेने मिळते ज्ञान, ज्ञानाने उजळते जीवन, म्हणूनच गुरूंना करतो मी वंदन.
५. गुरु दाखवितो योग्य मार्ग, गुरु शिकवितो जीवनाचे सार, गुरूंमुळे होतो आमचा उद्धार.
६. गुरु आहे मार्गदर्शक, गुरु आहे ज्ञानदाता, गुरु आहे जीवनदाता.
७. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना मुक्ती नाही, म्हणूनच गुरूंना वंदन करावे.
८. गुरूंच्या चरणी ठेवतो माथा, गुरूंच्या आशीर्वादाने मिळते यशाची पाऊलवाट, गुरूंच्या कृपेने होईल जीवन साथर्क.
९. गुरु शब्दात नाही सामावत, गुरु कृपा सदैव वाहत, गुरु ज्ञान निरंतर पसरत.
१०. गुरूंचे ऋण कधी फेडता येत नाही, गुरूंचे उपकार विसरता येत नाही, गुरूंची माया सोडता येत नाही.
११. गुरु दाखवितो आत्मज्ञानाचा मार्ग, गुरु देतो जीवनाचे भान, गुरु करतो अज्ञानाचा नाश.
१२. गुरूंच्या शब्दात असते शक्ती, गुरूंच्या दृष्टीत असते मुक्ती, गुरूंच्या स्पर्शात असते भक्ती.
१३. गुरु म्हणजे अनुभवाचे धन, गुरु म्हणजे ज्ञानाचे वन, गुरु म्हणजे जीवनाचे तन-मन.
१४. गुरूंनी दिले विद्येचे दान, गुरूंनी दिले चांगले संस्कार, गुरूंनी दिले यशाचे वरदान.
१५. गुरु शिकवतो जगण्याची कला, गुरु दाखवतो यशाची दिशा, गुरु देतो जीवनाला आशा.
१६. गुरूंच्या वाणीत वेदांचे सार, गुरूंच्या डोळ्यात प्रेमाचा पाझर, गुरूंच्या हृदयात करुणेचा सागर.
१७. गुरु विना अंधार दाटतो, गुरु कृपेने प्रकाश पसरतो, गुरु ज्ञानाने जीवन उजळतो.
१८. गुरूंचे आशीर्वाद शिरावर असावे, गुरूंचे विचार मनात असावे, गुरूंची शिकवण जीवनात असावे.
अशा प्रकारे तुम्ही गुरुपोर्णिमाच्या दिवसी गुरूंना हार्दिक शुभेच्छा देवू शकता आणि हे संदेश स्टेटस ला सुद्धा लावू शकता. जर हे संदेश तुम्हाला आवडल्यास तुम्ही तुमचा मित्र मैत्रीण ना सुद्धा पाठवा आणि गुरुपौर्णिमा आनंदात साजरा करा.