Motivational Quotes in Marathi For Success

प्रत्येकाचा जीवनात कधी न कधी अडचणी किंवा थकवा आलेल्या आपण निरास असतो त्यामुळे आपल्याला एकटे असतो तेव्हा प्रेरणादायी विचार आपल्याला पुन्हा उभं करतात आणि आत्मविश्वास सुद्धा देतात. आजचा लेखामध्ये आम्ही तुमचासाठी Motivational Quotes in Marathi सहज समजणारे, हृदयाला स्पर्श करणारे संदेश घेऊन आलो आहेत. जर Motivational Quotes हे आपल्या मातृभाषेत असतात तेव्हा आपल्याला अजून जास्त समजायला सोपे पडते त्यामुळे हे संदेश मराठी भाषेत तुम्हाला देण्यात आलेले आहेत.

Motivational Quotes हे इंग्रजी किंवा इतर भाषेमध्ये सुद्धा खूप सुंदर असतात, पण जर आपल्या मराठी भाषेतमध्ये असतील तर विचार आपल्या मनाशी लगेच जोडले जातात. कधी न कधी तुम्ही तुमचा आई बाबांकडून ऐकलच असेल कि “करायचं काम आज कर, आजचं काम आत्ता कर” असे कोट्स आपल्या रोजच्या जीवनात सहज लागू होतात त्यामुळे आपण दर रोज “Motivational Quotes in Marathi” मध्ये वाचायची असतात त्यातून आपल्याला जगायची एक प्रेरणा मिळते. यशस्वी होण्यासाठी आपण कोट्स वाचतो कारण त्यातून आपल्याला हिमत येते आणि काम करायला मन लागते, तर असाच यशस्वी कोट्स तुम्हाला खाली देण्यात आलेले आहेत.

Also read:

Motivational Quotes in Marathi For Success

Marathi Motivational Status
Marathi Motivational Status

1. अवघड असतं, आपली निवड चुकली हे स्वतःला समजावून सांगणं.

2. माणुस तेव्हाच एकटा पडतो, जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरु करतो.

3. लोकांना आपण का आपण वाईट वागतो खटकतो.. म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून.

4. समोरचा आपल्याला काय समजतोय हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं.

5. लोकांना बरं बोलणारा हवा असतो खरं बोलणारा नको असतो.

6. काही वेगळं करायचं असेल तर गर्दीपासून दूर जा, गर्दी हिंमत देते पण ओळख हिरावून घेते.

7. वेळोवेळी मिळालेल्या अनुभवातुन माणसाची मानसिकता भक्कम होत जाते.

8. जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही, आणि जे शेवटपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही.

9. पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य.

10. ज्यांच्याकडे एकटे चालण्याचे कौशल्य आहे. त्यांच्या मागे एक दिवस समुदाय हा येतोच.

Best Motivational Shayari in Marathi

Best Motivational Quotes in Marathi
Best Motivational Quotes in Marathi

1. मोठे निर्णय घेताना घाबरणे चुकीची गोष्ट नाही, पण भीतीपोटी निर्णयच न घेणे, ही चुकीची गोष्ट आहे.

2. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.

3. जीवन जगण्याचे दोन मार्ग बनवा एक जे आवडते ते साध्य करा आणि दुसरा जे साध्य केले आहे ते आवडीने जगा.

4. मी आयुष्यात लगेच नाही तर नक्कीच यश मिळवेन.

5. पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतं पडलेलं नाही !

6. समस्या कोणत्याही दिशेने येऊ द्यात. त्या समस्येवरचे समाधान तुमच्याकडून जावू द्या.

7. उत्तम काम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही जे करता त्यावर प्रेम करणे.

8. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी, तो धोकेबाज कधीच नसतो.

9. तुम्ही जे करत नाही ते तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीइतकेच शक्तिशाली आहे.

10. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो, त्याला जगावर विश्वास ठेवता येतो.

Marathi Motivational Status

Successful Motivational Quotes in Marathi
Successful Motivational Quotes in Marathi

1. तुम्ही एखाद्याला मदत करायला नकार दिला की तुमची जिंदा झालीच समजा.

2. धीर धरा, योग्य वेळ आल्यावर तुम्हाला सर्व काही मिळेल ज्याच्यासाठी तुम्ही कष्ट केलेत.

3. सकारात्मक लोकांमध्येही नकारात्मक विचार असतात, ते फक्त त्या विचारांवर नियंत्रण ठेवू देत नाहीत.

4. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्यांना जन्मभर तळतळाटाचे हफ्ते भरावे लागतात..

5. माणसाकडे पैसे, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व ह्या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे पण… त्यांची लायकी ही त्यांच्या स्वभावातूनच समजते…

6. प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे.

7. तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे.. ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच कर्मयोग आहे. निसर्गाचा भागाकार निःशेष असतो… तो व्याजासकट सगळं परत करतो..

8. कोणाच्या सांगण्यावरून कधी कोणाशी साईट होऊ नका कारण थोड्या दिवसांनी ते एकत्र येतात आणि आपण वाईट होतो. त्यामुळे सगळ्यांसोबत प्रामाणिकच रहा…

9. माणसं बदलतात ऋतु प्रमाणे आता ऋतु ही बदलायला लागलेत माणसा प्रमाणे.

10. फक्त जिद्द ठेवा..! आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते.

Marathi Success Quotes for Boy & Girls

1. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहातं मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्यांना जन्मभर तळतळाटाचे हफ्ते भरावे लागतात..!

2. यशस्वी होण्याआधी चांगला माणूस बना. पैसे उद्या असतील, नसतील. पण नाव मात्र राहिलं पाहिजे..!!

3. सगळेच विषय सांभाळणारी वही रफ” म्हणून ओळखली जाते, तिला ना सुंदर बाइडिंग असते, ना सुंदर कव्हर. कुटुंबातील जबाबदार व्यक्तींची पण अशीच अवस्था असते.

4. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच अस नसतं, दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदन जास्त महत्वाचं आहे..

5. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका, फक्त स्वार्थ साधण्यापुरते जगू नका. जिथं चूक नाही तिथं झुकू नका अन जिथं सन्मान नाही तिथं थांबू नका…

6. डोळ्यातलं पाणी आणि चेहऱ्यावरच खोटं हसू सगळं काही सांगून जात. फक्त ते समोरच्याला ओळखता यायला हवं…!!

7. माणूस दुसऱ्यांची कणभर चूक जगभर पसरवण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मणभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहतो…

Marathi Emotional Status, Quotes

1. वेळ मिळाला की
वेळ देणारे खूप असतात पण,
वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात तेच खरे आपले असतात.

2. अपयशाचा पाया जितका खोल,
यशाची इमारत तेवढीच उंच बनत जाते.

3. कोणीच कोणाच नसतं, सगळेच आपले
आहेत हा फक्त आपला भास आहे,
आपल्या साथीला शेवटपर्यंत
फक्त आपला श्वास आहे..!

4. माणसाने आयुष्य जगतांना
मिठासारखं जगावं…
महाग नसावं पण
महत्वाचं असावं…!!

5. कधी आयुष्याचे धागे जर उसवले,
तर मित्रांकडे जाऊन या. मित्र हे
धाडसाचे शिंपी असतात, उसवलेले
फुकट रफू करून देतात…!