Navra Bayko Quotes in Marathi, आजचा लेखामध्ये आम्ही नवरा बायको साठी प्रेम शायरी घेवून आलेलो आहे. या शायारींचा उपयोग करून तुम्ही तुमचा नवऱ्याला किंवा तुमचा बायकोला खुस करू शकता. या Navra Bayko Quotes मराठी भाषेमध्ये दिलेले आहेत. जर बायको नाराज झाली असेल तर तिला प्रेमाने मानवा आणि बायकोसाठी एक सुंदर शायरी व्हॉट्सॲप ला स्टेटस लावा. बायको हि आपल्यावर खूप प्रेम करते त्यामुळे आपण सुद्धा तीचावर प्रेम करावे तीचासाठी जेवढे काही करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करा आणि तुला आयुष्य भर खुस ठेवा. बायको साठी प्रेमाची शायरी खाली दिलेले आहेत.
नवरा बायकोचे एकमेकांवरती प्रेम, विश्वास असतो त्यामुळे कधीही कितीही भांडण झाल्यावर काही वेळात परत सोबत येतात हे नाते खूप सुंदर असते. नवरा विना बायको राहू शकत नाही आणि बायको शिवाय नवरा आयुष्य भर जगू शकत नाही त्यामुळे जर नवरा बायको एकत्र असतील तर एक चांगला परिवार बनतो. कधीही आपल्या बायकोला नाराज ठेवायचे नसते कारण ती आपल्यासाठी तिच्या कुटुंबाना सोडून आलेली असते त्यामुळे आपण बायकोची खूप काळजी घ्यायला पाहिजे. जर तुमचा वरती बायको रागावली असेल तर तिला मानवा तीचासाठी प्रेमळ एक शायरी स्टेटस ला लावा.
नवरा बायको साठी व्हॉट्सॲप स्टेटस मराठी मध्ये
नवरा बायको साठी स्टेटस खाली आहेत. नवऱ्याने बायको साठी व्हॉट्सॲप स्टेटस ठेवायचे आहेत आणि बायको ने नवऱ्यासाठी व्हॉट्सॲप ला स्टेटस ठेवावे कारण जर हे केले तर आपल्याला अजून जास्त प्रेम होते त्यामुळे ह्या लहान लहान गोष्टी करावे लागतात.
१. तुझ्या सोबत असलेल्या प्रत्येक क्षणात, माझं हृदय प्रेमानं भरून येतं.
२. तू माझ्या आयुष्याची सुंदर कविता, मी तुझ्यासाठी आयुष्यभर लिहीत राहेण.
३. तुला हसता पाहिलं कि मला खूप आनंद होतो कारण , तू माझ्या जीवनाचा अनमोल हिरा आहेस.
४. आपलं नातं एका फुलासारखं कोमल, आणि एका वृक्षासारखं मजबूत आहे.
५. तुझ्या प्रेमाची किमंत मला आता कळते, कारण तू माझ्या जीवनाचा आधार आहेस.
६. तू माझावर केलेले प्रेम हे माझ्या आई बाबांसारख अनुभवते.
७. तुझ्या डोळ्यांमध्ये मी माझं भविष्य बगतो, तुझ्या प्रेमात मी शांती अनुभवतो.
८. तू माझ्या जीवनाचा अर्थ आहेस, तुझ्याशिवाय माझं अस्तित्व अधुरं आहे.
९. आपलं नातं एका नदीसारखं वाहत राहतं, कधी न प्रेम संपणारे.
१०. तुझ्या प्रेमानं माझ्या जीवनात सुख आणले, तू माझ्या हृदयाची राणी आहेस.
११. आपलं प्रेम एका पुष्पासारखं सुगंधी आहे, आणि एका हिऱ्यासारखं अमूल्य आहे.
१२. तुझ्या साथीनं माझं जीवन धन्य झालं, तू माझ्या आयुष्याचा एक प्रकाश आहेस.
१३. आपली जोडी चंद्रसूर्य सारखी, एकमेकांना पूरक, एकमेकांना आवश्यक.
१४. तुझ्या प्रेमाची छाया मला सुख देते, तू माझ्या जीवनाचा आधारस्तंभ आहेस.
१५. आपलं नातं एका समुद्रासारखं खार आहे, आणि आकाशासारखं प्रेमळ आहे.
१६. तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षणात, मी स्वतःला धन्य समजतो.
१७. तू माझ्या जीवनाची साथी, मित्र आणि प्रेयसी, तुझ्याशिवाय माझं जग रिकामं आहे.
१८. आपली जोडी दोन दिव्यांसारखी आहे, एकमेकांना प्रकाश देणारी आणि जीवन उजळवणारी.
१९. तुझ्या डोळ्यांमध्ये मी माझं स्वप्न पाहतो, तुझ्या हृदयात मी माझं प्रेमच घर शोधतो.
२०. तू माझ्या जीवनाचा श्वास आहेस, तुझ्याशिवाय माझं अस्तित्व शून्य आहे.
अशा प्रकारे एकूण २० नवरा बायको साठी व्हॉट्सॲप स्टेटस अतिशय सुंदर मराठी भाषेमध्ये दिलेले आहेत. हे संदेश आवडल्यास तुम्ही तुमचा प्रेमळ व्यक्तींना सुद्धा पाठवा.