आई साठी हैप्पी बर्थडे संदेश | Aai Birthday Wishes In Marathi

आईचा वाढदिवसाबद्दल माहिती (Happy Birthday Aai)

Aai Birthday Wishes In Marathi : वाढदिवस हा दर वर्षी आपण साजरा करतो ज्या दिवसी आपला जन्म होते त्या दिवसी तीच तारीख आणि महिन्याला आपण वाढदिवस साजरा करत असतो. तर आज आपण आई ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कसा द्यायचा हे या लेखामध्ये पाहणार आहोत. आई हि सर्वाची आवडती व्यक्ती असते, आई आपल्याला लहानपासून ते मोठेपणा होतो तो पर्यंत प्रेम करते तर आपण सुद्धा आई चा वाढदिवसाला काही तरी खूप सुंदर संदेस देऊन तिला आनंदी करायचे त्यामुळे आज मी तुमचासाठी खूप सुंदर आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेस लिहले आहेत.

सर्वांचा वर्षातून एकदा वाढदिवस येतो परंतु जर आई चा वाढदिवस असला कि आपण खूप आनंदी होतो. आईचा बर्थडे असेल तर तुम्ही तुचासाठी एक केक आणि काही तरी गिफ्ट घेऊन ज आणि एक सुंदर वाक्य आईचा वाढदिवसाला बोला ते ऐकून आई सुद्धा खूप आनंदित राहील. आपण सुद्धा आई ला हैप्पी ठेवायचे आहे कारण आई ने आपल्यासाठी खूप कष्ट केले असतात त्यामुळे आता आपण सुद्धा आई ला आनंदित ठेवायची जबाबदारी घ्यायची आहे.

आईसाठी हैप्पी बर्थडे संदेश (Aai Sathi Happy Birthday Wish)

1. आई, तुझ प्ररेम माझावर अनंत आहे, तुझ्या आशीर्वादाने माझं जग सुंदर झाल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.
2. प्रिय आई, तू माझी पहिली शिक्षिका, तू माझी सर्वोत्तम मैत्रीण आणि तू माझी सर्व काही जग आहेस, हैप्पी बर्थडे आई.
3. आई, तुझ्या हसण्यात माझा आनंद आहे, तुझ्या डोळ्यांत मला स्वर्ग दिसतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
4. तुझ्या प्रेमाशिवाय माझं जग अपूर्ण आहे, तुझ्या आशीर्वादाने मी यशस्वी झालो. तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
5. आई, तू माझी शक्ती आहेस, तुझ्यामुळे मी आज जे आहे ते आहे. वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा.
6. प्रिय आई, तुझ्या प्रेमाची छाया नेहमी माझ्यावर असावी, तुझ्या आयुष्यात नेहमी आनंद असावे, हीच देवाकडे मंगनी आहे, आई तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
7. आई, तुझ्या हाताचा स्पर्श माझ्यासाठी औषध आहे, तुझ्या आशीर्वादाने माझं जीवन सुखी आहे. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
8. तुझ्या प्रेमाने माझं जग सुंदर आहे, तुझ्यासारखी दुसरी कोणीही नाही या जगात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.
9. आई, तुझं हसू माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे, तुझ्या प्रेमाची किंमत अमूल्य आहे, माझ्या लाडली आई ला वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा.
10. आई, तुझ्या डोळ्यांतल्या आनंदासाठी मी काहीही करेन, तुझ्या प्रेमाशिवाय माझं जग रिकामं आहे. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आई.
11. तुझ्या प्रेमाने माझं जीवन फुलत आहे, तुझ्या आशीर्वादाने माझं आयुष्य सुंदर आहे. तुझा वाढदिवस खूप छान साजरा होवो!
12. प्रिय आई, तू माझी प्रेरणा आहेस, तुझ्यामुळे मी आज इथे आहे. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
13. आई, तुझ्या प्रेमाचा पाऊस नेहमी माझ्यावर बरसो, तुझ्या आयुष्यात सदैव सुख-समृद्धी नांदो. तुझा वाढदिवस खूप छान साजरा होवो.
14. प्रिय आई, तुझ्या आठवणींनी माझं मन भरून येतं, तुझ्या शिकवणीने माझं जीवन घडलं. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.
15. आई, तुझ्या डोळ्यांतल्या पाण्यात माझं अस्तित्व, तुझ्या हसण्यात माझं भविष्य, वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा.
16. तुझ्या आशीर्वादाने माझी वाट सोपी झाली, तुझ्या शिकवणीने माझं जीवन सुंदर झालं. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
17. आई, तुझ्या प्रेमाशिवाय मी काहीच नाही, तुझ्या आशीर्वादाने मी सर्वकाही आहे. आई तुला वाढदिवसाचा हार्दिक अभिनंदन.

अशा प्रकारे आपण एक दोन आई साठी हैप्पी बर्थडे वाक्य आईचा वाढदिवसाला बोलायचे आहे किंवा आई चा वाढदिवस असेल त्या दिवसी आपण आई चा फोटो लावून एक सुंदर वाक्य लिहून आपल्या whatsapp स्टेटस ला ठेवायचा आहे कारण जेव्हा आई तुमचा स्टेटस बघेल तेव्हा तिला पण चांगल वाटेल त्यामुळे तुम्ही एवढ तरी आई साठी करायचे आहे.

आईचा वाढदिवस असला कि तुम्ही एक केक घेऊन जा आणि आईसोबत केक कापा कारण आई बाबा हे देवासारखी असतात त्यांचासाठी आपण जेवढे काही केले ते कमीच पडणार आहे त्यामुळे आपण आपल्यात जेवढी हिम्मत आहे ती आई बाबांसाठी मेहनत करायची आहे.

2 thoughts on “आई साठी हैप्पी बर्थडे संदेश | Aai Birthday Wishes In Marathi”

Leave a Comment