Bhavpurna Shradhanjali in Marathi – भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी (बाबा, आई, भाऊ व इतर)

नमस्कार, मित्र किंवा मैत्रींनो कधी न कधी आपल्या जीवनात दुःखाचे दिवस येतातच त्यामुळे जर आपल्याला कोणी जवळची व्यक्ती सोडून जाते तेव्हा आपल्याला खूप दुख होते. तर असाच एक विषयावर आपण चर्चा करणार आहेत. आज आपण Bhavpurna Shradhanjali in Marathi या विषयावर चर्चा करणार आहोत जर कोणाचे निधन झाल्यावर आपण श्रद्धांजली म्हणून संदेश काय द्यायचे त्याबब्द्ल माहिती देणार आहे. जर आपल्या कोणी खूप जवळची व्यक्तींची मृतू होते तेव्हा आपण भावपूर्ण श्रद्धांजली देतो त्यासाठी आज मी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी मध्ये विविध प्रकारेचे संदेश घेवून आलो आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण चांगली भावपूर्ण श्रद्धांजली संदेश द्यायचे आहे. तसेच marathilagnapatrika.com कडून सुद्धा तुमचा प्रिय व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली.

Bhavpurna Shradhanjali Quotes In Marathi
Rest In Peace Messages In Marathi

Bhavpurna Shradhanjali in Marathi – भावपूर्ण श्रद्धांजली इन मराठी

bhav purvak shradhanjali
Bhavpurna Shradhanjali Status In Marathi

आपल्या जवळची व्यक्ती जगातून सोडून जाते तेव्हा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश काय द्यायचे सुचतच नाही कारण आपण खूप दुखाम्ध्ये असतो त्यासाठी तुम्ही ह्या चांगल्या भावपूर्ण श्रद्धांजली संदेश देवू सकता. खाली दिलेल्या सर्व व्यक्तींसाठी Bhavpurna shradhanjali किंवा Shok Sandesh वापरू शकता.

भावपूर्ण श्रद्धांजली बाबा – Bhavpurn Shradhanjali Baba (Father)

आपले बाबा आपल्याला सोडून गेल्यावर खूप वाईट वाटते तरी सुद्धा आपण ददुखात असूनही बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला लागते त्यामुळे मी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश तुमचासाठी घेवून आलो आहे. आपल्या बाबांसाठी Bhavpurna Shradhanjali in Marathi संदेश खाली दिलेले आहेत. जे संदेश आवडेल ते कॉपी करून status ला ठेवा.

Shradhanjali Message In Marath
Dukhad Nidhan Message In Marathi
  1. बाबा तू निघून गेलास तरीही आजही जवळ आहेस माझ्या आठवर्णीच्या कप्प्यात तुझी जागा सदैव खास आहेस.
  2. अस्वस्थ होतयं मन अजूनही येते आठवण बाबा तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध दररोज दरवळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
  3. तुमचं असणं सर्व काही होतं, आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं.. आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुमचं नसणं, हीच मोठी उणीव आहे.. भावपूर्ण श्रध्दांजली.
  4. कष्टातून संसार फुलविला, उरली नाही साथ आम्हाला, आठवण येते क्षणा क्षणाला, आज ही तुमची वाट पाहतो, यावे पुन्हा जन्माला…
  5. वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल, चालता बोलता देव तुम्हास नेईन. माणुसकी, लेह याची ज्यावेळी चर्चा होईल, त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल..!

भावपूर्ण श्रद्धांजली आई – Bhavpurn Shradhanjali Aai (Mother)

सर्वात दुख तेव्हा होते जेव्हा आपल्याला आपली खूप प्रेमळ आई आयुष्यभर सोडून जाते. जर आईचे निधन झाल्यावर घरात खूप दुःखाचे दिवस येतात कारण आई हि घरातील लक्ष्मी असते. काही वाईट घटनामुळे आपण आई ला गमावतो परंतु श्रद्धांजली म्हणून कोणते वाक्य बोलावे हे कळतच नाही त्यामुळे मी काही आपल्या आईसाठी Shradhanjali संदेश Marathi मध्ये घेऊन आलो आहे.

  1. आई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते घरातील प्रत्येक गोष्ट बघून तुझी खूप आठवण येते.
  2. माझ्या आठवर्णीच्या कप्प्यात तू आजही अशीच आहे आई आज आमच्यात नाहीस यावर विश्वासच बसत नाही.
  3. तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुःखवले, मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.
  4. क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण, हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण.

भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ – Bhavpurn Shradhanjali Bhau (Brother)

आपल्या मोठ्या किंवा छोट्या भाऊच्या निधन झाल्यावर bhavpurna shradhanjali sandesh marathi मध्ये दिलेले आहेत.

  1. आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील.
  2. देव मृत आत्म्यास शांती देवो कुटुंबास हा आघात सहन करण्याची ताकद देवो.
  3. मृत्यू अटळ आहे तो रोखू शकत नाही पण तुमच्या आठवणी आम्ही पुसू शकत नाही.
  4. जीवनात मोठी पोकळी झाली तुझ्या अचानक जाण्याने, ये पुन्हा घेऊन पुनर्जन्म आम्हाला भेटण्याच्या बहाण्याने.

भावपूर्ण श्रद्धांजली बहिण – Bhavpurn Shradhanjali Bahin (Sister)

बहिणीसाठी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश खाली दिलेले आहेत.

  1. जीवन हे क्षणभंगुर आहे हे तुझ्या जाण्यानंतर मला कळले.
  2. गेलेली व्यक्ती परत येत नाही पण त्या व्यक्तीची आठवण कायम सोबत राहते.
  3. ..(Name).. यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
  4. तुझे जाणे मला कायमचे दुरूख देऊन गेले आता केवळ तुझ्या आठवणींचाच आधार आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली मित्र & मैत्रीण – Bhavpurn Shradhanjali Mitra & Maitrin (Friend)

आपल्या जवळच्या मित्र मैत्रीण सोडून गेल्यावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली कसी द्यायची कोणते वाक्य बोलावे ते bhavpurna shradhanjali in marathi खाली दिलेले आहेत.

  1. तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुः खवले, मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.
  2. तू सोबत नसलास तरी तुझ्या आठवणी सोबत राहतील.
  3. तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे देवाकडे हीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.
  4. असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा, गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा… भावपूर्ण श्रद्धांजली.

Bhavpurn Shradhanjali Banner in Marathi

आपल्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यावर खूप दुःखाचे दिवस असतात परंतु आपल्या नातेवाईकांना आणि इतर जवळच्या माणसांना निधन झाले आहे म्हणून सगळ्यांना समजायला पाहिजे त्यामुळे आपण ऑनलाईन भावपूर्ण श्रद्धांजली (Bhavpurn shradhanjali Banner) बनवून आपण ऑनलाईन द्वारे सगळ्यांना पाठवतो त्यासाठी मी काही Bhavpurn shradhanjali Design Banner घेऊन आलो आहे जर आवडले तर तुम्ही हे banner चा उपयोग करू शकता.

Bhavpurn shradhanjali banner
Shok Sandesh In Marathi
Bhavpurna shradhanjali Image
Bhavpurn shradhanjali Design

Bhavpurn Shradhanjali Banner: Click Here.

काही अडचणी आल्यावर आमचा सोबत संपर्क करा. धन्यवाद्

Also Read:

2 thoughts on “Bhavpurna Shradhanjali in Marathi – भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी (बाबा, आई, भाऊ व इतर)”

Leave a Comment