Happy Birthday Wishes In Marathi – आपल्या प्रेमळ व्यक्तीचे वाढदिवस असेल आणि जर आपण चांगल्या वाढदिवसाचा शुभेच्छा देल्या नाही तर कस होणार, आज मी तुमचा साठी नवीन वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये घेवून आलेलो आहे. हे वाढदिवसाचा शुभेच्छा तुम्ही तुमचा आई बाबांना, भाऊ बहिणीला, मित्र मैत्रीण, किंवा नवरा बायको, GF BF त्यांना हे वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा मराठी (Happy Birthday Wishes In Marathi) मध्ये त्यांना देवू शकता.
वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा संदेश
वाढदिवस हा वर्षातून एक वेळा येतो त्यामुळे आपण एक उत्सव सारखा एक दिवसासाठी साजरा करतो कारण त्या दिवसी आपला जन्म झालेला असतो. वाढदिवस हे संपूर्ण जगभरात साजरा करतातच वाढदिवसाचा दिवसी केक कापतो आणि आपल्या प्रेमळ व्यक्तींकडून आपल्याला गिफ्ट्स मिळतात आणि खूप सुंदर शुभेच्छा सुद्धा मिळतात. वाढदिवस हा आयुष्याचा एक सुंदर दिवस म्हणून साजरा केला जातो त्या दिवसी आपण पूर्ण दिवस खूप हैप्पी असतो कारण आपल्याला आई बाबाकडून, भाऊ बहिण आणि इतर सर्व माणसांकडून वाढदिवसाचा शुभेच्छा मिळतात आणि तोच दिवस आपल्याला खूप आनंदाचा असतो अशा प्रकारे आपला वाढदिवस साजरा केला जातो.
वाढदिवस हा वर्षातून एकदा येतो आणि ज्या दिवसी वाढदिवस येतो तेव्हा आपण खूप खुस असतो त्यामुळे जर कि तुमचा जवळच्या व्यक्तीचे वाढदिवस असेल तर त्यांना एक सुंदर वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून एक संदेश द्यायचा आहे. जर कि हे संदेश कसे द्यायचे आहे माहिती नसेल तर मी तुमचासाठी खूप नव नवीन वाढदिवसासाठी संदेश घेवून आलेलो आहे.
Happy Birthday Wishes In Marathi : मराठीमध्ये वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा
दरवर्षी आपला वाढदिवस येतो तेव्हा आपल्याला सुद्धा खूप शुभेच्छा मिळतात त्यामुळे आपण सुद्धा आपल्या जवळची व्यक्तीचे वाढदिवसाला शुभेच्छा द्यायचा आहे तर हे शुभेच्छा तुम्हाला मी खाली दिलेले आहेत जे संदेश आवडतील ते तुम्ही वाढ दिवसाला वापरायचे आहे.
आई साठी वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा (Happy Birthday Aai)
ज्या दिवसी आपल्या आई चा वाढदिवस असतो त्या दिवसी आपण खूप आनंदात असतो कारण आई ने आपल्याला खूप काही सहन केल आहे त्यामुळे आई ला एक सुंदर वाढदिवसा निमित्त शुभेच्छा द्या. तर आई साठी वाढदिवसाचा शुभेच्छा खाली आहेत.
- माझ्या जीवनातील पहिली गुरू, म्हणजे आई, तुझ्या प्रत्येक कष्टांची किंमत मला कळते, आई तुला आमचा सर्वांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- देवाने दिलेलं सर्वात मोठं वरदान म्हणजे आई, तुझ्या आशीर्वादाने माझं जीवन सुंदर झालं वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
- तुझ्या प्रेमाची उब देणाऱ्या माझ्या लाडक्या आई तुझ्यासारखी आई या जगात कुठेच नाही शुभ वाढदिवस.
- माझ्या यशाची, प्रगतीची प्रेरणा तूच आहेस आई, माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती तूच आहेस Happy Birthday आई.
- आईपणाचा अर्थ तू शिकवलं, जगण्याचा अर्थ तू दाखवलास आई, माझ्या प्रिय आईला वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा.
- माझ्या जीवनातील प्रत्येक यशामागे तुझाच हात आहे आई, तुझ्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो/पोहोचले वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
बाबांसाठी वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा (Happy Birthday Baba)
आई बाबा हे आपले जीवनातील भगवान सारखे आहेत आपण आई बाबांचा वाढदिवसाला खूप काही केल पाहिजे ते बघून आई बाबांना आपल्यावर गर्व झाल पाहिजे. बाबांसाठी वाढदिवसासाठी शुभेच्छा खाली देण्यात आलेले आहेत.
- बाबा तुमच्या प्रत्येक शब्दात एक शिकवण असते, तुमच्या प्रत्येक कृतीत एक मार्गदर्शन असतं तुम्हाला वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा बाबा.
- कुटुंबासाठी रात्रंदिवस काम करणारे, आमचासाठी एवढी मेहनत करणारे माझे बाबा, वाढदिवसाचा हार्दिक अभिनंदन बाबा.
- तुमच्या विचारांचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवतो, तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाने पुढे जात राहतो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.
- बाबा मी तुमच्या सारखं व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न करतो, तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करतो वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा बाबा.
- तुमच्या विश्वासाने माझा आत्मविश्वास वाढला, तुमच्या प्रोत्साहनाने माझा उत्साह वाढला वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा.
- आमचा सुखदुःखाचे खरे भागीदार तुम्ही बाबा, आमच्या प्रगतीचे खरे शिल्पकार तुम्ही बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.
मित्रासाठी वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा (Happy Birthday Mitra)
मित्र हा आपल्या जीवनातला एकमेव अशा खूप जिवलग भाऊ सारखा असतो तर तुमचा मित्राचा वाढदिवसाला हे अतिशय सुंदर संदेश शुभेच्छा देऊन त्याला आनंदात ठेवा.
- जीवनात अनेक मित्र येतात, पण तुझ्यासारखा मित्र कोणाला मिळायला नसीब लागते, तुझ्या मैत्रीचं मोल शब्दात व्यक्त करता येत नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- वेड्या तुझ्या सोबतचे क्षण आठवले की हसायला येते, तुझ्या मैत्रीबद्दल विचार केला की मन भरून येतं वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा.
- तुझ्यासारखा मित्र मिळाला हे माझं भाग्य आहे तुझ्या मैत्रीचा अभिमान मला नेहमीच राहील तुला वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा मित्रा.
- अडचणीत साथ देणारा, सुखात हसवणारा, माझ्या जीवनातील अनमोल मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक अभिनंदन.
- तू माझा मित्र नाही तर, माझा भाऊ आहेस, माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहेस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा.
मैत्रीण साठी वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा (Happy Birthday Maitrin)
- माझ्या जीवनातील एक सुंदर पान तू आहेस ग, माझ्या सुख-दुःखाची खरी मैत्रीण तू आहेस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- तुझ्यासारखी मैत्रीण मिळणं हे भाग्याची गोष्ट आहे, तुझ्यासोबतचा प्रत्येक आठवणी अमूल्य आहेत वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा.
- आपली मैत्रीचं नातं असंच कायम असू दे, तुझं आयुष्य सुखी आणि समृद्ध होवो हीच ईश्वराकडे मागणी आहे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
- मैत्रीच्या या बंधनात आपण नेहमीच एकत्र राहू, एकमेकींच्या सुखदुःखात नेहमी साथ देवू वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा.
- माझ्या आनंदात सहभागी होणारी माझ्या दुःखात धीर देणारी Happy Birthday bestie.
Girlfriend साठी वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा (Happy Birthday Girlfriend)
- जेव्हा पासून तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा पासून माझं जग सुंदर झालं, वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा पिल्लू.
- मी तुझ्या डोळ्यांत पाहिलं की जग विसरून जातो ग, मी तुझ्या हसण्यात हरवून जातो Happy Birthday my love.
- पिल्लू तुझ्याशिवाय माझं जग अपूर्ण आहे, तुझ्या प्रेमाशिवाय माझं जीवन रिकामं आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
- बेबी तू माझ्या जीवनाची हृदय आहेस, माझ्या मनातील पहिली आणि शेवटची प्रेमिका आहेस वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा.
- माझ्या जीवनातील सर्वात सुंदर भेट तू आहेस, पिल्लू तू माझ्या प्रत्येक श्वासातील प्राण आहेस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.
Boyfriend साठी वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा (Happy Birthday Boyfriend)
- तुझ्या प्रेमात मी स्वतःला विसरून गेले, तुझ्या साथीत मी स्वतःला शोधून घेतले वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
- बेबी तू माझ्या स्वप्नातील राजकुमार आहेस, माझ्या जीवनातील एकमेव प्रेम आहेस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- तुझ्या डोळ्यात पाहताच मी हरवून जाते तुझ्या हसण्यात मी विरघळून जाते माझ्या पिल्लू ला वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा.
- तुझ्या प्रेमाची साथ असावी जन्मोजन्मी, तुझी आठवण राहावी प्रत्येक क्षणी माझाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
- तुझ्यासाठी माझं प्रेम दिवसेंदिवस वाढत जाईल, तुझी साथ माझ्या जीवनात कायम राहील वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा माय लव.
भाऊसाठी वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा (Happy Birthday Bhau)
- भाऊ लहानपणीच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत, तुझ्यासोबतच्या गमती-जमती विसरू शकत नाही तुला वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा.
- माझ्या आयुष्यातील सर्वात मजबूत आधार म्हणजे तुझी साथ आहे भाऊ, आणि हि साथ पूर्ण आयुष्यभर नेहमी हवीहवीशी वाटते वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
- भाऊ, आई-बाबांनंतर तूच माझा खरा आधार आहेस, कुटुंबाची काळजी घेणारा तूच खरा रखवालदार दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
- छोट्या-छोट्या गोष्टींत मला समजून घेणारा, माझ्या चुकांकडे दुर्लक्ष करणारा माझा भाऊ ला वाढदिवसा निमित्त हार्दिक अभिनंदन.
- देवाने दिलेलं सर्वात सुंदर नातं म्हणजे भाऊ, तुझ्यासारखा भाऊ मिळाला याचा मला अभिमान आहे वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेचा दादा.
बहिणीसाठी वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा (Happy Birthday Bahin)
- माझ्या आयुष्यातील सर्वात गोड नातं, तुझ्याशिवाय माझं जग अपूर्ण आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.
- मला तुझ्यासारखी बहीण मिळाली याच मला खूप अभिमान आहे, तुझ्या यशात माझा आनंद दुप्पट होतो Happy Birthday dear sister.
- देवाने दिलेलं सर्वात सुंदर नातं म्हणजे बहीण, तुझ्यासारखी बहीण असणे हि माझासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्या लाडक्या बहिणाला वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा.
अशा प्रकारे आपण सर्वाना वाढदिवसाचा हार्दिक अभिनंद म्हणजे शुभेच्छा देवू शकतो. ज्या व्यक्ती साठी तुम्हाला वाढदिवसाचा शुभेच्छा पाहिजे आहेत तर इथे सर्वांसाठी मिळतील. जर वाढदिवसाचा शुभेच्छा आवडल्या असतील तर तुमचा मित्र मैत्रीण ना सुद्धा पाठवा.
1 thought on “Happy Birthday Wishes In Marathi | मराठीमध्ये वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा”