लग्न पत्रिका मायना – Lagna Patrika Mayana in Marathi (Majakur)

नमस्कार, आजचा लेखामध्ये आपण लग्न पत्रिका मायना [Lagna Patrika Mayana] वधुवरांसाठी कशा बनवायचा या बद्दल माहिती दिलेली आहे जर तुमचा घरामध्ये कुटुंबांचे मुला मुलीचे लग्न ठरल्या वरती सर्वात महत्वाचे काम म्हणजे आपल्याला लग्न पत्रिका बनवावी लागते कारण आपल्या कुटुंबातील माणसांना आणि नातेवाईकांना लग्नासाठी आमत्रण अगोदरच द्यावे लागते त्यामुळे आपण सर्वात लवकर लग्न पत्रिका चे काम करतो. परंतु लग्न पत्रिका बनवण्यासाठी तुम्हाला लग्न पत्रिका मायना Lagna Patrika Mayana (Majakur) बद्दल माहिती पाहिजे. जर तुम्हाला लग्न पत्रिकेचा मायना कशा बनवायचा माहिती नसेल तर आज मी तुमचासाठी एक लग्न पत्रिका बनवून दाखवली आहे ते बघून तुम्ही तुमचा लग्न पत्रिकेचा मायना बनवू शकता.

Lagna Patrika Mayana
लग्न पत्रिका मायना

Lagna Patrika Mayana (Majakur)

लग्न पत्रिका मायना हा खूप महत्वाचा असतो कारण आपण लहानापासून ते मोठ्या नातेवाईकांना हे आमंत्रण देतो त्यामुळे नियमानुसार लग्न पत्रिका मजकूर बनवावी लागते जेणेकरून कोणाला काही अडचण झाली नाही पाहिजे. तर मी तुमचासाठी एक लग्न पत्रिका बनवली आहे टी खाली दिलेली आहे तर मित्रांनो अशी लग्न पत्रिका बनवून तुम्ही ऑनलाईन तुमचा मित्र मैत्रींना, नातेवाईकांना पाठवू शकता तसेच सोसिअल मेडिया वरती सुद्धा तुम्ही स्टेटस लावू शकता.

Lagna Patrika Mayana Format
Lagna Patrika Mayana Format

लग्न पत्रिका मायना – Lagna Patrika Mayana PDF: click here.

लग्न पत्रिका मायना

1. सर्वात अगोदर श्री गणेशा किंवा इतर देवांचा फोटो लग्न पत्रिकेमध्ये टाकायचा आहे,

2. त्या खाली तुम्ही वधुवरांची नावे टाका आणि कुटुंबांची सुद्धा नावे टाका.

3. शुभविवाह टाका त्यामध्ये तुम्ही मंडप मुहूर्त आणि लग्नाची तारीख हे टाका तुम्हाला वरती लग्न पत्रिका दिलेली आहे बघून नंतर बनवा.

4. आपले स्नेहांकित मध्ये कुटुंबांची नावे टाका.

5. हळदी समारंभ तुमचा पत्ता टाका तसेच तारीख आणि वार टाका.

6. विवाह स्थळ मध्ये नवरी चा घरचा पत्ता टाका आणि तारीख व वार सुद्धा टाकायचे आहे.

7. निमंत्रक मध्ये तुम्ही दोन्ही कुटुंबांचे आडनाव टाकायचे आहे.

अशा प्रकारे आपण लग्न पत्रिका मायना बनवून आपण आपल्या नातेवाईकांना पाठवू शकतो. माहिती आवडल्यास तुम्ही तुमचा मित्र मैत्रींना पाठवू शकता तसेच काही अडचणी आल्यावर तुम्ही आमचा सोबत संपर्क करा.

हे पण वाचा:

2 thoughts on “लग्न पत्रिका मायना – Lagna Patrika Mayana in Marathi (Majakur)”

Leave a Comment