लग्न पत्रिका नमुना मराठी PDF – Marathi Lagna Patrika Namuna

नमस्कार, मित्रांनो आज आपण लग्न पत्रिका नमुना मराठी या विषयावर चर्चा करणार आहोत. तुमचे स्वतःचे किंवा कुटुंबातील भाऊ बहिणेचे लग्न ठरल्यास सर्वात अगोदर आपण लग्न पत्रिकाचा नमुना तयार करतो. आज मी तुमचासाठी लग्न पत्रिका मजकूर डिझाईन घेऊन आलो आहे. लग्न करण्यासाठी वधूवरांचे गुण बघितल्या जातात त्यानंतर साखरपुडा केला जातो आणि मग वधूवरांचे लग्न होते. परंतु लग्नासाठी आपण येणाऱ्या सर्व कुटुंबाना लग्नाचे आमंत्रण देत असतो त्यामुळे आपल्याला लग्न पत्रिका आमंत्रण बनवाव्या लागतात.

Lagna Patrika Namuna PDF
लग्न पत्रिका नमुना मराठी

लग्न पत्रिका नमुना मराठी

आजकालचा काळात लांबचा नातेवाईकांना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी मोबाईल चा माध्यमाने पत्रिका whatsapp वरती पाठवतात. तर असाच नवीन ऑनलाईन पत्रीकाच्या डिझाईन घेवून आलो आहे. लग्नाचे आमंत्रण देणे हे आधुनिक काळापासून चालत आले आहे परंतु अगोदर स्वतः नातेवाईकांना आणि इतर कुटुंबाचा माणसांना लग्न पत्रिकेचे निमंत्रण नेऊन द्यावे लागत होते पण आताचा काळात खूप काही बदल झालेल आहे. आजचा युग मध्ये सर्वांचा घरामध्ये मोबाईल आणि इंटरनेट ची सुविधा असल्यामुळे मित्र, मैत्रीण आणि इतर लोकांना ऑनलाईन लग्नाचे आमंत्रण देतो. तर खाली लग्न पत्रीकाचे आमंत्रण डिझाईन दिलेले आहेत.

लग्न पत्रीकाचा नमुना खाली:

  • सर्व प्रथम आपण श्री गणेशा चा फोटो किंवा इतर देवाचा फोटो पत्रिकेमध्ये लावतो.
  • त्यानंतर एक सुंदर 3 किंवा 4 ओळीचा चारोळी संदेश लिहतो.
  • नंतर वधुवरांची नावे आणि त्याखाली आई बाबांची नावे लिहावी लागतात.
  • त्याखाली शुभविवाह सोहळा लिहा नंतर खाली मुहर्त टाका. खाली पत्रिकेचा नमुना दिलेला आहे.
  • नंतर हळदी समारंभ आणि इतर जसे कि विवाह स्थळ, तारीख इत्यादी.
  • अशा प्रकरे तुम्ही एक खूप सुंदर लग्न पत्रिका निमंत्रण बनवून आपल्या नातेवाईकांना देवू शकता.
lagna patrika namuna
Lagna Patrika Download
Lagna Patrika Format PDF

Lagna Patrika Namuna PDF

लग्न हे एक भारतीय सांस्कृतिक विधी आहे. लग्नामुळे दोन परिवार एकत्र येतात आणि परिवारामुळे आपल्या नातेवाईकांची सुद्धा एकमेकांसी ओळख होऊन जाते. लग्न दोन माणसांचे असते परंतु नातेवाईकांमुळे अजून जास्त चांगल्या प्रमाणात लग्नाचा माहोल होतो. लग्नाची प्रक्रीर्या खालीलपणे दिलेली आहे.

1. साखरपुडा: साखरपुडा हा एक लग्नाचा सुरुवातीचा भाग असतो किंवा विविहाचा पहिला विधी मानला जातो. कारण साखरपुडा मध्ये वधुवरांची कुटुंब एकत्र येतात आणि तेव्हा लग्नाची तारीख आणि इतर गोष्टी ठरवतात.

2. हळदी समारंभ, मेहंदी समारंभ, संगीत समारंभ आणि विवाह समारंभ: साखरपुडा झाल्यानंतर वधूवरांचे लग्न ठरते आणि लग्नाचा दिवशी हळदी, मेहंदी, संगीत असते त्या नंतर दुसऱ्या दिवशी विवाह समारंभ असतो. असा प्रकारे महाराष्ट्रातील वधूवरांचे लग्नाची प्रक्रीर्या असते. हि लग्नाची प्रक्रीर्या वेग-वेगडी असू सकते.

परंतु साखरपुडा झाल्या नंतर लग्नाची तारीख हे गावकरी ठरवतात किंवा पंडित ठरवतात. लग्नाची तारीख ठरल्या नंतर सर्वात अगोदर आपण लग्न पत्रिका बनवून घेतो परंतु आपल्या लग्नासाठी काहीतरी नवीन डिझाईन हवी असते त्यामुळे मी तुमचासाठी खूप नवीन लग्नाच्या डिझाईन घेऊन आलो आहे. ह्या लग्नाच्या डिझाईन फक्त ऑनलाईन तुमचा मित्र, मैत्रीण आणि नातेवाईकांना देवू शकतो.

lagna namuna

2 thoughts on “लग्न पत्रिका नमुना मराठी PDF – Marathi Lagna Patrika Namuna”

Leave a Comment