नमस्कार, आपल्या घरी बाळाचे जन्म झाल्यावर बाळाला आपण आईचे दुख देतो. लहान बाळ 6 महिने फक्त आईचे दुख पितो, लहान बाळाला 6 महिने नंतर अन्न पदार्थ खाण्यासाठी आपण अन्नप्रोशन सोहळा कार्यक्रम आयोजित करतो. अन्नप्रोशन सोहळा विधी हि हिंदू धर्मातील 16 संस्कारा पैकी नववा संस्कार विधी मानली जाते. घरी अन्नप्रोशन सोहळा कार्यक्रम ठवतो त्यासाठी आपण आपल्या नातेवाईकांना घरी बोलवतो परंतु निमंत्रण देण्यासाठी आपल्याला पत्रिका किंवा एक सुंदर संदेश द्यावा लागतो त्यांसाठी आम्ही खाली Annaprashan Invitation Message Marathi मध्ये दिलेले आहेत.

Annaprashan Invitation Message in Marathi
अन्नप्रोशन सोहळा कार्यक्रम ठरल्या वरती आपण एक निमंत्रण पत्रिका तयार करतो तर त्या पत्रिकेमध्ये आपल्याला एक सुंदर संदेश लिहावा लागतो त्यासाठी आपल्याला अन्नप्रोशन सोहळा निमंत्रण संदेश माहित पाहिजे. जर तुम्हाला संदेश माहित नसतील तर काळजी करू नका कारण आम्ही तुमचासाठी खाली संदेश दिलेले आहेत. या संदेशांचा वापर करून तुम्ही नातेवाईकांना अन्नप्रोशन सोहळा कार्यक्रमाला बोलवू शकता.
6 महिन्या नंतर लहान बाळाला इतर पदार्थ खावू घालण्यासाठी आपण घरी अन्नप्रोशन सोहळा पूजा करतो. हा कार्यक्रम सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी ठेवू शकता परंतु जर सकाळी हा कार्यक्रम ठेवल्यावर खूप चांगल असते. त्या दिवसी सकाळी बाळाला अंघोळ घालायची आहे त्यानंतर देवाचा आशीर्वाद घ्या आणि कार्यक्रमाला सुरुवात करा. अन्नप्रोशन सोहळा कार्यक्रमाचा दिवसी आपण बाळासाठी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ घरी आईचा हाताने बनवतो.
अन्नप्रोशन सोहळा निमंत्रण संदेश
अन्नप्रोशन सोहळा कार्यक्रम आयोजित करतो परंतु आपल्या नातेवाईकांना घरी निमंत्रण देण्यासाठी आपण पत्रिका बनवतो किंवा एक सुंदर संदेश पाठवतो. आजचा काळात सगळ ऑनलाईन झालेले आहे सर्वांचा घरी मोबाईल आणि इंटरनेट ची सुविधा असल्यामुळे आपण आता सोसिअल मेडिया वरतीच निमंत्रण पाठवतो. आपल्याला अन्नप्रोशन सोहळा निमंत्रण पत्रिका बनवण्यासाठी किंवा निमंत्रण देण्यासाठी आपल्याला Annaprashan Invitation Message ची आवश्यकता पडते आणि हे संदेश तुम्हाला मराठी भाषेत खाली दिलेले आहेत.
आमचा इथे श्री कुलस्वामी कृपेने
आपणास कळवण्यास येत आहे कि
आमचा चि. अनुराग याचा अन्नप्रोशन सोहळा आयोजित केली आहे.
तरी या मंगल प्रसंगी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून आशीर्वाद द्यावा हि नम्र विनंती.
आमचे येचे श्री ढत महाराजांच्या कृपेने
आपणास कळविण्यात आनंद होत आहे विण, आमच्या
चिमुकल्या राज याचा अन्नप्रोशन सोहळा आयोजित केली आहे।
तसी या मंगल प्रसंगी आपण सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित
राहून आशीर्वाद द्यावा हि नम्र विनंती.