Barsa Invitation Message in Marathi

आपल्या घरी लहान बाळाचे जन्म झाले असेल आणि त्या बाळासाठी नामकरण सोहळा कार्यक्रम आयोजित करायचे असल्यात आपल्याला नातेवाईकांना निमंत्रण देण्यासाठी संदेशांची आवश्यकता असते. इथे तुम्हाला Barsa Invitation Message Marathi भाषेमध्ये देण्यात आलेले आहेत. या बारसा संदेशांचा वापर करून तुम्ही नातेवाईकांना बाळाचा नामकरण सोहळा ला घरी बोलवू शकता.

Barsa Invitation Marathi Patrika
Barsa Invitation Marathi Patrika

Barsa Invitation Message in Marathi

नवीन मुला मुलीचे जन्म झाल्यावर आपण त्यांना एक नाव देतो तर ते नाव आयुष्यभर तेच राहणार आहे त्यामुळे आपण बाळाला एक चांगल आणि नवीन नाव देतो. बाळाला नाव देण्यासाठी आपण एक कार्यक्रम आयोजित करतो त्यामध्ये आपले नातेवाईक मित्र मैत्रींनी त्यांना घरी बोलावतो परंतु त्यांना बोलवण्यासाठी आपल्याला निमंत्रण द्यावे लागते त्यासाठी Barsa Invitation Message ची आवश्यकता असते.

बाळाचा जन्म झाल्यावर आई बाबा खूप आनंदात असतात त्याच बरोबर सर्व नातेवाईक आणि कुटुंब सुद्धा खुश असतात. नवीन बाळ घरी आल्यावर बाळाला एक नाव देतात तर नाव देण्यासाठी घरी नामकरण सोहळा [namkaran sohala] कार्यक्रम ठेवतात. तर नामकरण सोहळा यालाच बारसा असे सुद्धा म्हणतात.

बारसा आमंत्रण संदेश मराठी मध्ये

बाळाच्या बारसासाठी आमंत्रण देण्यास खाली दिलेल्या संदेशांचा वापर करा.

ओठावर हसु, गालावर खळी, ससारवृक्षाच्या वेलीवर उमलली पुत्ररत्नाची कळी |
सजला पाळणा झाली तयारी, नाव माझे ठेवण्यासाठी येणारे पाहूणे मंडळी |

दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
इटुकले पिटुकले माझे हात,
इवले इवले माझे गाल,
गोड गोड गोरे पान,
सर्वांची मी परी लहान,
मी ??? पण माझे नाव काय ???
अहो ! तेच तर सांगायचे आहे..
म्हणून् आपणा सर्वांना
आग्रहचे निमंत्रण!
मग बारशाला यायच ह!!

दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
आई-बाबा म्हणतात लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात… मग अशा या गोंडस फुलाला आर्शीवाद द्यायला तुम्ही येणार ना … मी वाट पाहतोय माझ्या बारश्याच्या दिवशी

दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
गोड गोजि-या पावलांनी
आला राजकुमार घरी.
हर्ष दरवळला ------ परिवारी
कुणाचा तो सोन्या, तर कुणाचा मन्या, कुणी म्हणे त्याला
नुसताच बाळा
नामकरण विधीची वेळ आम्ही ठरवली
त्याच साठी आपणाची उपस्थिती हवी. !!

दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
आमच्या आयुष्यातील खास दिवस आमच्या छकुल्याचा
नामकरण दिवसः या शुभ दिवशी आपणां सर्वांचे आशीर्वाद
आणि शुभेच्छा आम्हाला हच्या आहेतः मग येताय ना
बाळाच्या बारशाला.

दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
कुणी म्हणतं चिऊ, तर कोणी म्हणतं माऊ...
अहो अस किती दिवस चालायचं'...
म्हणुन तर आम्ही नामकरण विधी या
कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –

Leave a Comment