भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे कोणत्याही व्यक्तीचे निधन झाल्यावर त्यांचा आत्माला शांती मिळावी त्यासाठी bhavpurna shradhanjali संदेश किंवा वाक्य बोलतात. तर आपण bhavpurna shradhanjali in marathi या विषयावर आज चर्चा करणार आहोत कारण आपल्या जवळची व्यक्तीचे निधन झाल्यावर आपल्याला खूप दुःखाचा सामना करावा लागतो त्यामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य काय बोलावे हु सुचत नाही. तसेच आपण भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस ठेवण्यासाठी सुद्धा या संदेशांचा उपयोग करू शकतो. आपल्या जवळची व्यक्ती सोडून गेल्यावर खूप वाईट वाटते कारण त्यांचा विषयी आपल्या आठवणी जोडलेल्या असतात त्यामुळे त्या आठवणी आपल्याला आठवण करून खूप दुख होते परंतु दुखात असताना सुद्धा आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य बोलायचे आहे किंवा आपल्या सोसिअल मेडिया वरती त्यांचासाठी भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस लावायचे आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश: “तुमच्यासारखं व्हावं म्हणून मी नेहमी प्रयत्न करत राहीन तुमच्या आदर्शांना अनुसरून मी माझं आयुष्य घडवत राहीन तुमच्या आशीर्वादाने माझा प्रवास सुखकर होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना”
भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस
भावपूर्ण श्रद्धांजली (bhavpurna shradhanjali) वाक्य मराठी मध्ये खाली:
खाली दिलेल्या भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य तुम्ही सर्व व्यक्तींसाठी वापरू शकता आणि हे संदेश तुम्ही तुमचा whatsapp स्टेटसला सुद्धा लावू शकता आणि या शोक संदेश चा वापर करून तुम्ही तुमचा प्रेमळ व्यक्तींना एक सुंदर भावपूर्ण संदेश सांगा.
1. भावपूर्ण श्रद्धांजली बाबा : Bhavpurna Shradhanja Baba
आपल्या बाबांचे (वडिलांचे) कोणत्याही कारणामुळे निधन झाल्यावर आपण बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली [Bhavpurna Shradhanja Baba] संदेश कसे द्यावे हे खाली तुम्हाला चांगल्या पप्रेमळ भाषेत दिलेले आहेत. बाबांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य खूप दिले आहेत जे वाक्य तुम्हाला आवडेल तर तुम्ही भावपूर्ण श्रद्धांजली बाबा म्हणून वापरायचे आहेत. हे बाबांसाठी दिलेले संदेश तुम्ही तुमचा सोसिअल मेडिया वरती स्टेटस् साठी सुद्धा वापरू सकता तर वडिलांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठीभाषेत खाली दिलेले आहेत.

- बाबा, तुमच्या प्रेमाचा सागर अनंत आहे तुमच्या त्यागाची कहाणी प्रत्येक पावलावर लिहिली आहे तुमच्यामुळेच मी आज जे आहे ते झालो, तुमचे ऋण कधीच फेडता येणार नाही. बाबा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली…
- बाबा, तुमच्या डोळ्यांतल्या अपेक्षा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मी तयारी करत आहे तुमच्या आठवणींचा दिवा माझ्या मनात सदैव तेवत राहील.
- बाबा, तुमच्या हाताचा स्पर्श अजूनही माझ्या डोक्यावर जाणवतो तुमच्या आवाजातील प्रेम आणि काळजी अजूनही ऐकू येते तुमच्या नसण्याने प्रत्येक यश अपूर्ण वाटते.
- बाबा, तुमच्या शिकवणीने माझं जीवन सुंदर झालं, तुमच्या संस्कारांनी माझं व्यक्तिमत्त्व घडलं तुमच्या आठवणींचा मी माझ्या हृदयात कायम जपून ठेवेन. भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.
- बाबा, तुमच्या खांद्यावर बसून मी सर्व जग पाहिलं, तुमच्या हाताला धरून मी जीवनाचे धडे शिकलो तुमच्या प्रेमाची छत्रछाया नसताना आज मला अनाथ झाल्यासारखा वाटते.
2. भावपूर्ण श्रद्धांजली आई : Bhavpurna Shradhanja Aai
आपल्या घरातली लक्ष्मी म्हणजे आई असते तर तिचेच मरण (निधन) झाल्यावर आपल सर्वात जास्त रडतो कारण आपल्याला आई हि खूप आवडते परंतु काही कारणामुळे तिला जगता येत नाही किंवा इतर कारणामुळे तिचे निधन होते तेव्हा आपण आपल्या प्रेमळ आणि दयाळू आई ला भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी मध्ये कसे द्यावे हे तुम्हाला मी अतिशय सुंदर वाक्य भावपूर्ण श्रद्धांजली आई म्हणून दिलेले आहेत.

- आई, तुझ्या मायेच्या सावलीत मी वाढलो तुझ्या प्रेमामध्ये मी फुललो तुझ्या आठवणींचा दिवा माझ्या हृदयात जपून ठेवेन. माझ्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली.
- आई, तुझ्या डोळ्यांतल्या अश्रूंमध्ये माझं लहानपण दिसतं तुझ्या हसण्यात माझं पूर्ण आयुष्य फुलतं तुझ्याशिवाय माझ आयुष्य अपूर्ण आहे. प्रिय आईला भावपूर्ण श्रद्धांजली.
- आई, तुझ्या आशीर्वादाने माझं जग सुंदर झालं तुझ्या शिकवणीने मी चांगला माणूस झालो तुझ्या आठवणीची कहाणी मी आयुष्यभर सांगत राहीन.
- आई, तुझ्या हातचं जेवण अजूनही जिभेवर रेंगाळतं तुझ्या आवाजातला गोडवा अजूनही कानात घुमतो तुझ्या आठवणी माझ्या हृदयात कायम जपून राहतील.
- आई, तुझ्या हसऱ्या चेहऱ्याची प्रतिमा डोळ्यांसमोर येते तुझ्या आवाजातल्या हाकेने अजूनही माझं मन भरून येतं. भावपूर्ण श्रद्धांजली आई.
3. भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ (दादा) : Bhavpurna Shradhanja Bhau
आपला भाऊ हा खूप चांगला मित्र आणि सर्व काही असतो कारण आपण मोठ्या भाऊ पासून खूप काही चांगल्या गोष्टी शिकतो आणि आपले भाऊ आपल्यासाठी सर्व काही असतात त्याचसोबत भांडण होते त्याचासोबातच गप्पागोष्टी होतात परंतु काही घटनामुळे आपला भाऊ आपल्याला सोडून जातो किंवा निधन होते तेव्हा आपण भाऊ साठी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश वाक्य काय बोलावे किंवा हे भाऊसाठी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश तुम्ही स्टेटस् ला सुद्धा टाकू सकता.

- भाऊ, तुझ्या आठवणीने माझ आयुष्य कमी पडेल, का सोडून गेलास आम्हाला… परत ये आमचा घरी अशी आम्ही ईश्वराकडे प्राथना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ.
- भाऊ, तू आमचा साठी सर्व काही होतास आणि आता तू नसल्यामुळे सर्व काही जगच संपले अस वाटते, तुला भावपूर्ण श्रद्धांजली.
- भाऊ म्हणजे मित्र सारखा असतो पण माझा भाऊ तर माझासाठी आई बाबांसारखा होता, तुझ्या आत्माला शांती मिळू दे …भावपूर्ण श्रद्धांजली दादा.
- दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली, तुमचा नसण्याचा कमीपण आता जास्त दुख देतो आणि हे दुख पूर्ण आयुष्यभर राहील.
- दादा तुमचा कडून मी चांगले संस्कार शिकलो आणि चांगला बनलो पण माझे चांगले संस्कार बघायला आज तू नाही, तू जिथे पण राहशील तुझी आठवण पूर्ण आयुष्य भर करत राहेण. भावपूर्ण श्रद्धांजली
4. भावपूर्ण श्रद्धांजली ताई (बहिण) : Bhavpurna Shradhanja Tai
भाऊ आणि आपली ताई म्हणजे बहिण हि आपली दोन्ही जिवलग आणि प्रेमळ व्यक्ती असतात. तर ताई चे निधन झाल्यावर आपण त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली संदेश वाक्य बोलायचे आहे किंवा आपल्या सोसिअल मेडिया वरती स्टेटस टाकायचे आहे. जर कि आपण ताई साठी भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य बोलले कि त्यांचा आत्माला शांती मिळते त्यामुळे आपण एक वाक्य आपल्या ताई साठी नक्कीच बोलायचे आहे तर हे ताई साठी भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य संदेश खाली दिलेले आहेत.

- ताई, तुमची आठवण हि आता आमचा हृदयात कायम साठवून राहील तुम्हाला आमचा कडून आणि ईश्वराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
- इच्छा नसतानाही तुम्ही आमचा पासून लांब गेलेत अस आयुष्य कोणाला नको मिळावा, ताई तुमचा आत्माला शांती मिळावी हीच आमची देवाकडे प्राथना.
- ताई आहेत तरी तुम्ही आई सारखे घरात संस्कार आणि सर्व काही सांभाळता पण आता तुम्ही नसल्यामुळे एक आई ची कमी वाटते.. आईसारख्या ताई ला भावपूर्ण श्रद्धांजली.
- आई बाबा नंतर सर्वात जास्त प्रेम हे बहिणीवर होते बहिण हि एक सुंदर देवी चा रुपात दिली जाते, आमची बहिण पुन्हा जन्माला यावे हीच ईश्वराकडे प्राथना.
- आता दर वर्षी रक्षा बंधन ला माझ्या हाताला रखी कोण बांधेल ताई, तुम्ही बांधलेली राखीची आठवण कोण मिटवेल…. माझ्या बहिणाला भावपूर्ण श्रद्धांजली.
5. भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा : Bhavpurna Shradhanja Mitra
मित्र हा आपल्या भाऊ सारखा जिवलग व्यक्ती असते. आपल्या जीवनामध्ये मित्र तर खूप येतात जातात परंतु काही मित्र असे असतात कि त्यांचासिवाय आपण काही वाईट विचार करू शकत नाही कारण आपण त्यांना आपले भाऊ समान मानतो. मित्रासोबत केलेली मस्ती कधीच विशारू शकत नाही आणि मित्राचे निधन झाल्यावर सुद्धा आपण त्यांना कधीच विसरू शकणार नाहीत. मित्राचे निधन झाल्यावर आपण भावपूर्ण श्रद्धांजली मित्र हे संदेश कसे बोलावे हे तुम्हाला खाली देण्यात आले आहेत.

- मित्रा, तुझ्यासोबत केलेली मस्ती, तुझासोबत दिलेला वेळ आणि तुझ्यासारखी मित्राची जागा कोणी घेवूच शकत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली भावा.
- मित्रा तुझी भाऊ सारखी शिकवणी मला माझ्या आयुष्यात खूप पुढे नेईल, तुझामुळे मी खूप काही चांगल्या गोष्टी शिकलो..मी ईश्वराकडे हीच प्राथना करेन कि मला तुझासारखा मित्र पुन्हा माझ्या जीवनात मिळावा.
- तुझ्या प्रेरणा मुळे आज मी पुढे गेलो माझ्या सर्व गोष्टी तुलाच माहित असता पण आता तूच नसल्यामुळे आयुष्य अपूर्ण वाटायला लागले. भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.
6. भावपूर्ण श्रद्धांजली आजी आजोबा : Bhavpurna Shradhanja Aaji Aajoba
आपल्या बाबाची आई आणि वडील म्हणजे आपली आजी आणि आजोबा. जेवढे प्रेम आपले आई बाबा करतात तेवढेच प्रेम आपल्याला आजी आजोबा कडून सुद्धा मिळते परंतु आई आजोबांची वय जास्त झाल्यामुळे त्यांचे निधन होते त्यामुळे आपण आजी आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश कसे द्याचे हे भावपूर्ण श्रद्धांजली संदेश तुम्हाला खाली देण्यात आलेले आहेत.
- आजी आजोबा तुम्ही अजूनही माझ्या आई बाबासारखे आहात मी तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही, मी प्राथना करतो कि पुन्हा लहान ब;बाळाच्या रुपात जन्म व्हावा. आजी आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- आजी आजोबा तुमच्या जुन्या गोष्टीची कविता अजूनही मला आठवण आहे आणि हि आठवण तुम्ही नसल्यामुळे सुद्धा येतच राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली आई, वडील, दादा, ताई, मित्र मैत्रीण, काका, काकी, मामा मावशी, आजी आजोबा आणि इतर व्यक्ती
आपल्या जवळची व्यक्तींचे निधन झाल्यावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून एक वाक्य बोलायचे आहे. हे भापूर्ण श्रद्धांजली तुम्ही आई, वडील, दादा, ताई, मित्र मैत्रीण, काका, काकी, मामा मावशी, आजी आजोबा आणि इतर या सर्वांसाठी वापरू शकता कारण हे संदेश सर्व व्यक्तींसाठी लागू होतात तर हे संदेश तुम्हाला मराठी भाषेत दिलेले आहेत.

- तुमचा सारखा दयाळू, प्रेमळ व्यक्ती मिळायला खूप मेहनत लागते मी खूप नशिबवान होतो जे तुम्ही माझी आयुष्यामध्ये आलेत, तुम्ही जेवढ माझासाठी केलंय ते मला आयुष्यभर आठवण राहील, तुम्ही दिलेला सल्ला मी माझी आयुष्यात नाही वापर करेन आणि तुमचे माझे नाव पुढे घेवून जाईल. तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.
- कितीही प्रेम केल तरी कमीच पडेल, कारण जेव्हा व्यक्ती जिवंत असते तेव्हा एवढी जास्त आठवण नव्हती येत परंतु आता लांब गेटेल तत्यामुळे तुमचा आठवण खूप येते. ईश्वराकडे प्राथना करेन कि पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात या. भावपूर्ण श्रद्धांजली.
अशा प्रकारे आपण एकद्या व्यक्तीला त्यांचा आत्माला शांती मिळावी म्हणून हे भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य बोलतो किंवा हे संदेस आपण सोसिअल मेडिया वरती स्टेटस लावतो. मित्रांनो कोणत्याही माणसांचे निधन झाल्यावर तुम्हाला इथे संदेश मिळून जातील कारण या लेखामध्ये सर्व व्यक्तींसाठी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी मध्ये दिलेले आहेत. अजून जास्त संदेश पाहिजे असेल तर तुम्हाला खाली एक पोस्ट दिलेली आहे त्यावर क्लिक करा अजून अधिक भावपूर्ण श्रद्धांजली संदेश पाहू शकता.
2 thoughts on “Bhavpurna Shradhanjali : भावपूर्ण श्रद्धांजली आई, वडील, दादा, ताई, मित्र मैत्रीण, काका, काकी, मामा मावशी, आजी आजोबा आणि इतर व्यक्ती”