Shok Sandesh in Marathi || शोक संदेश मराठी भावपूर्ण श्रद्धांजली

एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश [Shok Sandesh in Marathi] किंवा वाक्य बोलतो जेणेकरून त्यांचा आत्माला शांती मिळावी. तर आज आपण या लेखामध्ये शोक संदेश मराठी भाषेत कसे सांगावे या बद्दल इथे चर्चा करणार आहोत. नमस्कार, मित्रांनो तुमचा जवळच्या व्यक्तीचे निधन झाल असेल आणि तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली (शोक संदेस) पाहिजे असतील तर तुम्हाला खाली शोक संदेश देण्यात आलेले आहेत. शोक संदेश देणे म्हणजे ज्या व्यक्तीचे निधन झाले असेल त्यांना त्यांचा आत्माला शांती देणे सारखे होते त्यामुळे आपण एक सुंदर वाक्य त्यांचासाठी बोलायचे आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीचे मृतू झाल्यावर किती दुख होते ते माहिती आहे अशा दुखामध्ये आपण काय शोक संदेश बोलायचे हे कळतच नाही त्यामुळे मी तुमचासाठी खाली खूप शोल संदेश देलेले आहेत तुम्ही हे संदेश वाचून जे आवडतील ते तुम्ही शोक संदेश साठी किंवा भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून वापरू शकता.

Shok Sandesh in Marathi
Shok Sandesh in Marathi

Shok Sandesh in Marathi | शोक संदेश मराठी | Condolence Message in Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली |

शोक संदेश (Shok Sandesh in Marathi) यादी:

मित्रांनो Shok Sandesh in Marathi मध्ये तुम्हाला खाली बघायला मिळणार आहेत तर तुम्ही तुमचा आवडत्या व्यक्तीसाठी खाली दिलेल्या कोणत्याही शोक संदेश (भावपूर्ण श्रद्धांजली) चा उपयोग करून तुमचा प्रेमळ व्यक्तीला एक वाक्य बोलावे.

Shok Sandesh  Marathi
Shok Sandesh Marathi

(1)

दिवस असा आला,
अचानक तुम्ही निरोप घेऊन गेलात,
सर्व काही ओळखीच्या वाटेवर
केवळ स्मृती ठेवून गेलात.

(2)

संस्काराचे नाते तुटता तुटत नाही
माणसे संपली तरी संबंध मिटत नाही
शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही
तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही

(3)

आपल्या वाल्यांनीच केला घात, सार्‍यांनीच रचला कट, ना दिली कुणी साथ, ना यावी अशी पुन्हा पहाट. भावपूर्ण श्रद्धांजली

(4)

असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा । गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।। भावपूर्ण श्रद्धांजली

(5)

जे झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो

(6)

खरच तुझ्या आठवणींना कुठलीच तोड नाही, तुझ्या आठवणी झर्‍या इतकी तर साखरही गोड नाही. भावपूर्ण श्रद्धांजली

(7)

मृत्यू एकमेव सत्य आहे आणि शरीर नश्वर आहे हे माहित असूनही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्यामुळे दुःख होते देवाला प्रार्थना आहे की त्यांना मोक्ष प्रदान करा

(8)

कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला, आठवण येते प्रत्येक क्षणाला, आजही तुमची वाट पाहतो, यावे पुन्हा जन्माला.भावपूर्ण श्रद्धांजली

Bhavpurn Shradhanjali Sandesh – शोक संदेश मराठी मध्ये

मराठी भाषेमध्ये शोक संदेश – भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य भरपूर दिलेले आहेत तुम्हाला जे वाक्य चांगल वाटेल ते तुम्ही त्या व्यक्ती साठी एक वाक्य बोलू शकता कारण तुमचा एक वाक्य बोलण्याने त्यांचा आत्माला शांती मिळेल.

(9)

भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

(10)

जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल, पण आयुष्यभर त्यांच्या सहवासाची उणीव मात्र भासत राहील. भावपूर्ण श्र्द्धांजली

(11)

अश्रू कोरडे झाल्यानंतर आणि निरोप घेतल्यानंतर, आपल्या सर्व जुन्या आठवणी आहेत ज्या आम्ही आपल्या प्रियजनांसोबत सामायिक केल्या आहेत.

(12)

क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण, हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण..

(13)

तो हसरा चेहरा , नाही कोणाला दुःखवले,मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.

(14)

आपले मार्गदर्शक, सर्वसामान्यांचे कैवारी, मनमिळावू नेतृत्व, थोर समाजसुधारक, युवकांचे श्रद्धास्थान ……. आज आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली

(15)

सगळे म्हणतात कि, एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतहि नाही, पण हे कोणालाच कसे समजत नाही,की लाख मित्र असले तरी,त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.

(16)

आयुष्या मध्ये खूप दु:ख होत ज्यावेळी आपले जिवलग, आपल्या हृदयात राहणारे लोक आपल्याला सोडून दूर निघून जातात पुन्हा कधीच परत न येण्यासाठी, अशावेळी खूप वाईट वाटत, कोणत्याच गोष्टी मध्ये मन लागत नाही आणि डोळ्यातल पानी ही थांबवता येत नाही.

(17)

तू असतीस तर, मला रडावं लागलं नसतं, तू असतीस तर, माझं घरटं तुटलं नसतं…..

(18)

तुमचं असणं सर्व काही होतं, आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं.. आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुमचं नसणं, हीच मोठी उणीव आहे.

शोक संदेश आई, बाबा, भाऊ, बहिण, मित्र, आजी आणि आजोबा व इतर

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश तुम्ही कोणासाठी सुद्धा वापरू शकता जसे कि तुमचा घरामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये कोणाचे मृतू झालेले असेल तर हे संदेश तुम्ही प्रत्येक व्यक्तीसाठी या शोक संदेश चा वापर करू शकता.

(19)

कुटुंबातील दुःखद घटना मला त्याबद्दल आज माहिती मिळाली. हे ऐकून खूप वाईट वाटले. देव आपण आणि कुटुंब शक्ती आणि धैर्य द्या

(20)

खरोखर ही खूप वाईट घटना आहे. एवढ्या कमी वयात याचे जाणे खूपच दुःखदायक आहे. यांच्या परिवाराला यांची आठवण नेहमीच येत राहील. माझी विनम्र श्रांधजली

(21)

आई बाबांचा लाडका तु, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,परत येरे माझ्या सोन्या, तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.भावपूर्ण श्रद्धांजली!

(22)

हे देवा तू मला एवढ का रडवलस, माझ्या मित्राला माझ्या पासून दूर का नेलस. भावपूर्ण श्रद्धांजली

(23)

आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. भावपूर्ण श्रद्धांजली!

(24)

आम्हा मित्रांना सोडून गेलास, पण तू कायमचा आमच्या स्मृतित राहिलास. आठवण येती तुझी आजपण, राहवत नाही तुझ्याशिवाय. भावपूर्ण श्रद्धांजली

अशा प्रकारे आपण शोक संदेश मृतू झालेल्या व्यक्तींना देवू शकतो या सर्व भावपूर्ण श्रद्धांजली संदेश वाचा आणि जे आवडतील ते तुम्ही एक वाक्य निधन झालेल्या व्यक्तीसाठी बोलावे.

1 thought on “Shok Sandesh in Marathi || शोक संदेश मराठी भावपूर्ण श्रद्धांजली”

Leave a Comment