Facebook & Instagram Comments For Boys in Marathi

नमस्कार, आजचा काळात सोसिअल मेडियाचा खूप जोरात वापर केला जात आहे कारण आताचा युग मध्ये सर्वांकडे मोबाईल आणि इंटरनेट ची सुविधा असल्यामुळे facebook, instagram हे खूप वापरतात. आपण कधी सोसिअल मेडिया वरती आपला फोटो टाकतो तेव्हा आपल्याला कॅप्शन टाकावे लागते.

Comments For Boys Pic in Marathi:

“ना दिखावा करतो, ना दुनियादारी करतो, भाऊ ज्या वेळी मैदानातउतरतो त्यावेळीफक्त आणि फक्त धुरळाच करतो.”

“नाक्या नाक्या वर असते सिगारेट आणि चहा ची टपरी…भाऊला बघून पोरी म्हणतात आईया तो बघ आला माझा छपरी.”

“घरात बसून झालंय लय बोरं पण भाऊंचा फोटो पाहून पोरींना सुद्धा आला जोर ..”

“1 रुपये चा चिंगम, भाऊ आमचा बाजीराव सिंगम.”

“संकटकाळी टाकतो जपून प्रत्येक पाऊल ,
संकटकाळी टाकतो जपून प्रत्येक पाऊल ,
भावाला बघून प्रत्येक मुलगी म्हणते आला बघा माझा राहुल”

“बांधकामासाठी लागते सिमेंट आणि वाळु …
पोरी म्हणतायत आता मला नवरा म्हणुन पाहीजे फक्त बाळु”

“चीन नंतर कोरोना इटली कडे वळला..
पोरींना अजून भाऊचा गेम च नाही कळला.”

“पिझ्झा वर टाकतात चीज,
पिझ्झा वर टाकतात चीज,
भावाला ला बगून म्हणतात पोरी एक किसी दे ना प्लीज😂😄”

“महानगर पालिका बोलते रस्त्यावर नका थुंकू
भाऊ आमचे लाखो मुलींच्या माथ्याच़ कुंकू”

“फोटो वर कमेंट केली म्हणून भाऊ चिडले !!
पण खरं सांगू भाऊ, तुमच्या सारख्या Chocolate Boy मुळे पोरींचे दात किडले ???”

Table of Contents

Facebook Marathi Comments For Boys & Girls

marathi comments for facebook: सोसिअल मेडिया वरती फोटो टाकतो तेव्हा आपण एक attitude comment सुद्धा खाली लिहतो कारण वाचणाऱ्याला सुद्धा बघून आचार्य चकित झाल पाहिजे. असाच आज मी तुमचासाठी सोसिअल मेडिया साठी Comments घेवून आलेलो आहे.

Facebook Marathi Comments For Boys
Facebook Marathi Comments For Boys

Marathi comments for girl:

“फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्‍याला
फेअर अँड लव्हली कशाला?????”

“चावला होता मच्छर आली याला खाज ,
खरं सांग भावा क्या हे आपके खूबसुरती का राज ?”

“ती बोलली, मला तुझ्या हृदयात जागा दे ना. ❤️
भाऊ बोलले, मी आता अभ्यास करतोय तू उद्या ये ना ?”

“Lockdown मध्ये चालू आहे दुकान किराणा आणि मुली म्हणतात इस बंदे ने हमको करदिया दिवाना😍😍”

“भाऊंची पोज बगून भाऊ दिसतो स्वर्गात..
भाऊंना बगून सर्व पोरी म्हणतात,
मि का नव्हते याच्या वर्गात..”

“बुलेट वर बसला वाघ, वाघानी मारला स्टार्टर,
भाऊंचा लुक बघुन पोरी पन घेत्यात क्वार्टर.🔥😆😆”

“भाऊंची pose बघून भाऊ दिसतो स्वर्गात
भाऊंना पाहून सर्व पोरी म्हणतात
मी का नव्हते याच्या वर्गात”

“नाही सोन नाही चांदी मुलगा आहे हिरा
मुलाच एकच डायट वाग्याची भाजी गप गप सिरा”

“उंदीर राहतो ती जागा असते बीळ…
आपला भाऊ आहे लाखो मुलींच्या ओठांवरील तीळ ….”

“गाई ला इंग्लिशमध्ये म्हणतात काऊ
लाख पोरी लागल्या मागे तरी पटला नाही आमचा भाऊ”

Instagram Marathi Comments For Boys & Girls

इथे Comments For Boys साठी मराठी मध्ये खूप comment संदेश दिलेले आहेत जे comment तुम्हाला आवडतील ते तुम्ही वापरू शकता. जर तुमचा काही मित्रांना सुद्धा असा comment ची आवश्यकता असेल तर त्यांना सुद्धा पाठवा. आजकालचा युगात खूप काही ऑनलाईन झालेल आहे त्यामुळे सोसिअल मेडिया सुद्धा खूप जास्त प्रमाणात वापर होतो.

Instagram Marathi Comments For Boys
Instagram Marathi Comments For Boys

Marathi comments for instagram:

“पाणी गरम केला निघाल्या वाफा
फोटो बघुनी मुली म्हणतात बाकी सगळे झेंडू
हाच माझा चाफा”

“जलव्यात जलवा गाजर हलवा.
पोरं म्हणतात
कुठे ही हीरोइन दिसली तर
आम्हाला कळवा”

“वाघाने धरला ससा।।।।भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।।😂🤣”

“भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात तूने मेरा दिल लुटीया ❤️? पण भाऊ मात्र प्रत्येक मुलीला नकार देऊन म्हणतात जा रे चुतीया ??”

“बैल असतो पांढरा आणि काळी असते म्हैस..
पोर म्हणतात ताईला माझ्या ह्रदयात बैस..!!???”

“कॉलेज मधून मुलं मारतात कल्ट्या,
भाऊ ला पाहून मुलींना होतात कोरड्या उलट्या.”

“बनवले लाडू त्यात टाकला रवा
मुंबई-पुण्याच्या मुली म्हणतात आम्हाला हाच नवरा हवा”

“पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,
भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,
केन आय गेट यूअर नंबर प्लिज.”

“गावात असते प्रत्येक घरात अंगण
गावात असते प्रत्येक घरात अंगण
भाऊला पाहून पोरी म्हणतात
हाच धुईन माझ्या पोराचं ढुंगण”

“लपाछपी खेळताना देतात धप्पा..
भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात हेच होणार आमच्या
सोनू चे पप्पा.. ?”

“पांढरी पट्टीचा प्राणी त्याला म्हणतात झेब्रा
भावाला बगुन नागीन म्हनाली, हाच माझा किंग कोब्रा”

Leave a Comment