नमस्कार, मित्रांनो आज आपण “मराठी लग्न पत्रिका मजकूर” या विषयी चर्चा करणार आहोत. तर सर्वात अगोदर lagna patrika चा majkur (लग्न स्वागत समारंभ पत्रिका) का बनवला जातो आणि या लग्न मजकुराचे काय महत्व आहे या बद्दल आपण सर्व माहिती बघणार आहोत.
लग्न म्हणजे काय? लग्न बद्दल संपूर्ण माहिती
लग्न हे प्रत्येक मुला मुलींचे स्वप्न असते आणि लग्न म्हणजे आयुष्यातील एक आनंदाचा उत्सव किंवा क्षण सारखा साजरा केला जातो. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात लग्न करावे लागते कारण लग्न हे सामाजिक, धार्मिक, आणि सांस्कृतिक विधी आहे.
लग्नाचे दोन प्रकार असतात प्रेम विवाह आणि व्यवस्था विवाह. प्रेम विवाह मध्ये मुले मुली स्वतः आपल्या जीवनातील व्यक्तीला पसंद करतात आणि त्यानंतर घरच्यांना त्यांचा प्रेम बद्दल सांगतात. तसेच व्यवस्था विवाह मध्ये मुला मुलींसाठी कुटुंबाची नातेवाईक किंवा घरचे पसंद करतात.
मराठी लग्न पत्रिका मजकूर – Marathi Lagna Patrika Majkur
लग्न पत्रिका आमंत्रण देणे ही एक परंपरा आधुनिक काळापासून चालत आलेली आहे. त्यामुळे लग्न पत्रिका मजकूर बनवावे खूप महत्वाचे ठरते. या लेख मध्ये खाली पूर्ण मराठी मध्ये लग्न पत्रिकेचा मजकूर समजून सांगितल आहे.
1. लग्नाचा मजकूर कसा असतो?
लग्नाचा मजकूर बनवला कि या प्रकारे दिसतो त्यामुळे हा लग्न मजकूर कसा बनवायचा याची सर्व माहिती खाली दिलेली आहे. आमंत्रण साठी मजकूर बनवणे खूप गरजेचे आहे तसेच लग्नाचा मजकूर तुमची भावना आणि लग्न स्वागत समारंभ म्हणून बनवता.
2. श्री गणेशा किंवा इतर देवाची नावे
भारतीय समाजात लग्न म्हणजे खूप पवित्र मानले जाते. त्यामुळे मजकुराची सुरुवात श्रीगणेशा किंवा इतर देवांच्या नावाने आणि देवाच्या फोटो ने सुरुवात केली जाते. कारण लग्नाचे आमंत्रण सर्वात अगोदर आपण देवाला देतो त्यामुळे लग्नाची पत्रिका आमंत्रण देवासमोर ठेवली जाते. कोणत्याही जाती, समाज मध्ये लग्न असल्यास सर्व प्रथम देवाला आमंत्रण देतात.
3. नवरा- नवरीचे (वधुवरांची) नावे
वधुवरांची नावे खूप महत्वाचे आहे त्यामुळे नवरा आणि नवरीचे नावे बरोबर टाका त्याच बरोबर आपल्या कुटुंबाची नावे म्हणजे आई वडिलांचे नाव टाका. आणि आपण ज्या व्यक्ती (प्रेमळ) सोबत लग्न करणार आहेत त्यांचे नाव आणि त्याच बरोबर त्यांचा आई वडिलांचे नावे टाकायचे आहे. लग्न मजकुर आमंत्रण मध्ये नावे खूप महत्वाचे आहे कारण आपण हे निमंत्रण आपल्या नातेवाईकांना आणि इतर आजू बाजूचा माणसांना देतो त्यामुळे त्यांना माहिती असावे.
4. शुभ मुहूर्त आणि लग्नाची तारीख
आपल्या सर्व कुटुंबाची नातवाईक आणि इतर नातेवाईक सर्वात अगोदर नावे आणि लग्नाची तारीख बघतात त्याच सोबत शुभमुहूर्त बघून नंतर लग्नाला जायला नियोजन करतात. लग्नाची तारीख आणि शुभ मुहूर्त बरोबर टाका जेणेकरून येणारी सर्व नातेवाईकांना वेळेवर येता येईल कारण सर्व माणस कामामध्ये व्यास्थ असतात त्यामुळे लग्नासाठी वेळ कसा काढायचा त्याची तयारी करतील.
5. कुटुंबातील आमत्रांची नावे
सर्व प्रथम आपल्या वडीलांच्या बाबाचे नाव म्हणजे आपल्या आजोबांचे नाव टाका त्यानंतर आई वडिलांची नावे नंतर आपल्या इतर जवडच्या नातेवाईकांची/ कुटुंबाची नावे टाका. कुटुंबाची नावे टाकताना पूर्ण नाव टाकायचे आहे कारण लग्नामध्ये खूप सारे नातेवाईक येतील मग त्यांची ओळख एकमेकांसोबत होवून जाईल. त्यामुळे कुटुंबाची नावे आमंत्रण पत्रिकेमध्ये टाकावे.
6. विवाह स्थळ आणि तारीख
विवाह स्थळ सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे विवाह स्थळ पत्ता आणि दिनांक बरोबर टाका. जेणेकरून येणाऱ्या नातेवाईकांना काही अडचणी होणार नाही. लग्न आमंत्रण पत्रिकेमध्ये शेवटी तुमचा कुटुंबाच्या एका व्यक्तीचा मोबाईल नंबर लिहा कारण लग्नामध्ये येणाऱ्या सर्व नातेवाईकांना मदत मिळेल.
असा प्रकारे मराठी लग्न मजकूर बनवला जातो आणि जर तुमचासाठी लग्नाचा मजकूर बनवून पाहिजे असल्यास दिलेल्या WhatsApp वरती संपर्क करू सकता. धन्यवाद्!
2 thoughts on “मराठी लग्न पत्रिका मजकूर 2024 – Marathi Lagna Patrika Majkur”