नमस्कार, आज आपण Marathi Nimantran Patrika कसी बनवावी या बद्दल चर्चा करणार आहेत तर मित्रांनो कोणत्याही कार्यक्रम असल्यावर आपल्याला नातेवाईकांना आमंत्रण देण्यासाठी निमंत्रण पत्रिका द्यावी लागते त्यामुळे आपल्याला निमंत्रण पत्रिका कशी बनवायची या बद्दल माहिती असायला पाहिजे. तर आपण आज याच विषयावर चर्चा करणात आहोत. निमंत्रण पत्रिका हि वेग वेगळी असू शकते. लग्न निमंत्रण पत्रिका, साखरपुडा निमंत्रण पत्रिका, वाढदिवस निमंत्रण पत्रिका किंवा गृह प्रवेश आमंत्रण पत्रिका या सर्व गोष्टींसाठी आपण नातेवाईकांना आणि इतर लोकांना बोलवण्यासाठी आमंत्रण देत असतो.
Marathi Nimantran Patrika 2025
निमंत्रण पत्रिका मराठी कशी बनवावी आणि निमंत्रण पत्रिकेचा नमुना खाली दिलेल्या आहे आपल्याला ज्या गोष्टीसाठी निमंत्रण पत्रिका पाहिजे त्याचा नमुना आणि कसी बनवायची ते तपासून घ्या.
Marathi Nimantran Patrika नमुना :
1. लग्न निमंत्रण पत्रिका
मित्रांनो लग्न ठरल्यावर आपल्याला सर्वात अडचणीचे काम म्हणजे लग्नाची निमंत्रण पत्रिका कशी बनवायची हे कळत नाही परंतु आता चिंता करायची गरज नाही कारण मी तुमचा साठी नव नवीन लग्न पत्रिका मजकूर डीझाइन घेवून आलो आहे. या लग्न पत्रिका नमुना बघून तुम्ही तुमची स्वताची लग्न निमंत्रण पत्रिका बनवू शकता.
लग्न पत्रिका बनवण्यासाठी तुमचाकडे लग्न पत्रिकेचा मजकूर असायला खूप महत्वाचे आहे त्यामुळे मी खाली तुमचासाठी लग्नाचा मजकूर दिलेला आहे. हि लग्न आमंत्रण पत्रिका तुम्ही ऑनलाईन निमंत्रण देण्यासाठी बनवू शकता. कारण आजकालच्या युग मध्ये सर्व काही ऑनलाईन होत चालल आहे त्यामुळे तुम्ही दूरचा नातेवाईकांना, मित्र, मैत्रींना आणि इतर लोकांना हि पत्रिका ऑनलाईन whatsapp चा किंवा इतर सोसिअल मेडिया चा आधाराने पाठवू शकता.
लग्न पत्रिकेचा मजकूर नमुना:
2. साखरपुडा निमंत्रण पत्रिका
साखरपुडा ची निमंत्रण पत्रिका कसी बनवायची या बद्दल मी माहिती देणार आहे. तर साखरपुडा निमंत्रण पत्रिका तेव्हाच दिली जाते जेव्हा वधूवरांचे गुण मिलन होऊन जाते आणि दोन्ही कुटुंबाकडून लग्नासाठी होकार देतात. तर तुमचा पण साखरपुडा ठरला असेल परंतु तुम्हाला अजूनही माहित नसेल कि साखरपुडा निमंत्रण पत्रिका कसी बनवायची तर मी तुमचासाठी दोन साखरपुडा निमंत्रण पत्रिकेचा नमुना दिलेला आहे ते बघून तुम्ही तुमचा साखरपुडाचे आमंत्रण पत्रिका बनवू शकता.
साखरपुडा निमंत्रण पत्रिका- 1
हि आमंत्रण पत्रिका साखरपुडा ठरल्या अगोदर बनवा कारण तुमचा साखरपुडामध्ये नातेवाईकांना, मित्र, मैत्रींना आणि इतर लोकांना बोलवण्यासाठी तुम्हाला आमंत्रण अगोदरच त्यांना द्यावी लागेल.
साखरपुडा निमंत्रण पत्रिका- 2
अशा प्रकारे आपण साखरपुडासाठी आणि लग्नासाठी निमंत्रण पत्रिका बनवू शकतो. जर तुम्हाला पण ह्या निमंत्रण पत्रिका आवडल्या असतील तर तुमचा मित्राला किंवा मैत्रींना पाठवा कारण त्यांना पण लग्न हे आयुष्यामध्ये करायलाच लागणार आहे.