Varsha Shraddha Invitation Message In Marathi – वर्ष श्राद्ध निमंत्रण मराठी संदेश

नमस्कार, आजचा लेखामध्ये आपण वर्ष श्राद्ध निमंत्रण मराठी संदेश पत्रिका मध्ये कसे लिहायचे या बदल चर्चा करणार आहोत. तुम्हाला इथे Varsha Shraddha Invitation Message In Marathi संदेश मिळणार आहेत. जर आपले कोणी खूप जवळच्या व्यक्तीचे निधन (मृतू) होते तुव्हा आपल्याला वर्ष श्राद्ध निमंत्रण संदेश कामात येतात त्यासाठी आम्ही तुमचासाठी चांगले संदेश घेऊन आलेलो आहेत ते संदेश तुम्हाला खाली पाहायला मिळणार आहेत.

Varsha Shraddha Invitation Message In Marathi

Varsha Shraddha Invitation Message आपण जेव्हा निमंत्रण देण्यासाठी पत्रिका बनवतो त्यासाठी आपल्याला गरज पडते हि पत्रिका आपण सर्व नातेवाईकांना बोलवण्यासाठी बनवतो. वर्ष श्राद्ध निमंत्रण पत्रिका बनवतानी आपल्या निधन झालेल्या व्यक्तीचा फोटो लावतो नंतर त्या व्यक्तीचे नाव आणि कधी वर्ष श्राद्ध आहे ती दिनांक, वेळ आणि स्थळ टाकतो.

Varsha Shraddha Invitation Card In Marathi
Varsha Shraddha Invitation Card In Marathi

आपल्या घरात किंवा नातेवाईक मध्ये कोणाचे निधन झाल्यावर आपण दिवसकार्य करतो त्यासाठी सगळ्यांना निमंत्रण देण्यासाठी आपण एक पत्रिका बनवतो तर त्या पत्रिका मध्ये आपल्याला एक संदेश लिहावा लागतो त्यामुळे आपल्याला हे संदेश माहिती असायला पाहिजेत त्यामुळे आम्ही तुमचासाठी संदेश घेऊन आलो आहेत.

वर्ष श्राद्ध निमंत्रण मराठी संदेश

मायेची गेली सावली ।
करूनेचा हरवला सागर ।।
उरली नाही साथ आम्हांला ।
आठवण येते क्षणाक्षणाला ।।
देव्हारा जसा देवाविना । 
तर घर सुने आई तुझ्या विना ।।
सुटली साथ मोलाची । विरली छाया माऊलीची ।।
नित्य असु दे आम्हांवरती । अखंड तुझी छाया ।।
कष्टाने संसार थाटला पण राहिली.
नाही साय आम्हाला, आठवण
येते प्रत्येक क्षणाला; आजही तुमची वाट प्राहतो,
यावे पुन्हा जन्माला..
अंगणी वसंत फुलला,
उरली नाही साथ आम्हाला,
आठवण येते क्षणाक्षणाला,
तुम्ही फिरूनी यावे ।।
कष्टाने केली आयुष्याची सुरुवात,
सगळ्यावर फिरवला मायेचा हात,
सुख जवळ येताच काळावे फिरवली पाठ
जन्मो जब्मी पाहु आम्ही तुमची वाट.
आठवण तुझी प्रत्येक क्षणाला, 
व्याकुळ करते आमच्या मनाला... 
आज जरी नाही तु आमच्यात,
सदैव राहील तुझी स्मृती आमच्या मनात.. 
शोधूनही सापडत नाहीये
म्हटल्यावर
खरंच फार दूर गेलेत हे स्वीकारावं.
प्रथम पुण्यस्मरण निमित्त भावपूर्ण श्रद्धांजलि
काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुमचे अचानक जाणे..
आजही घुमतो स्वर तुमचा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी..
पवित्र तुमची स्मृती
चिरंतन तुमची माया
नित्य असूद्या आमची वरती
अखंड तुमची छाया...
आता सहवास जरी नसला तरी
स्मृति सुगंध देत राहील
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल....

Leave a Comment